सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३

गुन्हा कोणताही असो, त्याविरुद्ध भक्कम पुरावा असेल तरच आपण गुन्हेगाराला शिक्षा देऊ शकतो,

 गुन्हा कोणताही असो, त्याविरुद्ध भक्कम पुरावा असेल तरच आपण गुन्हेगाराला शिक्षा देऊ शकतो, बरोबर ना? स्पाय कॅमेरा, हिडन कॅमेरा, व्हॉइस रेकॉर्डर, स्पाय सॉफ्टवेअर, cctv कॅमेरा, gps ट्रॅकर असे अनेक प्रॉडक्ट बनवून अनेक चुकीच्या गोष्टी आळा घालणारे आजचे आपले सुपरस्टार आहेत, श्री. सतफुल सोनवणे सर.



त्यांनी प्रचंड मेहनत, प्रामाणिकपणा यांच्या जोरावर स्वतःचं ऑनलाईन स्वराज्य निर्माण केलं आहे.
२००६ साली 'कॉम्प्युटर प्लॅनेट' ही कंपनी स्थापन करून ते ग्राहकांच्या मागणीनुसार कॅमेरे बनवून देतात. CID, Detective, पोलीस, पत्रकार यांसारखेत् यांचे असंख्य समाधानी ग्राहक आहेत.
'खरा न्याय भक्कम पुराव्यासह' हे मिशन घेवून ते आपल्या ध्येयाच्या दिशेने यशस्वीरीत्या वाटचाल करत आहेत. सतफुल सरांचा हा प्रवास खरचं थक्क करणारा आहे.
चला तर मग,
त्यांचा हा थक्क करणारा प्रवास जाणून घेऊ,
त्यांच्याच कडून....
●मिशन खरा न्याय भक्कम पुराव्यासह या फेसबुक ग्रुप ची लिंक:
ह्या आठवड्याच्या ऑनलाईन स्वराज्याच्या सुपरस्टारला भेटूया,
सुपरस्टार फ्रायडे,
ऑनलाईन स्वराज्याची सुपरस्टार,
सतफुल सोनवणे सर.
शुक्रवार, रात्रौ. ९.०० वाजता.
तुमच्या आयुष्याला आणि विचारांना सकारात्मक दिशा देण्यासाठी ,नक्की लाईव्ह अटेंड करा.
●कॉन्टॅक्ट डिटेल :- सतफुल सोनवणे, कंप्युटर प्लॅनेट, 9822358631 , 9503852341

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: