Evidence पुरावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Evidence पुरावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ११ मार्च, २०२३

टीव्हीवर एक सीआयडी ही मालिका पाहिली असेल त्यामध्ये डॉक्टर साळुंखे ना फॉरेन्सिक तज्ञ म्हणून दाखवले आहे. ते केसेस सॉल्व करायला मदत करतात . वेगवेगळे EVIDENCE गोळा करतात

 आपण सगळेजण आत्ता एकविसाव्या जगात राहतो,  जगतो आपली लाइफस्टाइल सुद्धा खूप बदललेली आहे.  आता आपल्याला लाईफस्टाईल मध्ये आपण नवीन मोबाईल तसेच न्यू एप्लीकेशनसॉफ्टवेअर वापरतोत्यामधून आपणाला खूप आनंद मिळतो, पण त्यामधूनच आपण खूप सारे क्राईम करत असतो  होत असतात.  त्या क्राईम मध्ये आपल्याकडे एव्हिडन्स सुद्धा खूप असतात. ते एव्हिडन्स आपणाला वाचवू शकत असतात. आपणाला ते क्राईम केलं नाही हे समजावून सांगण्यासाठी उपयोगी असतात, पण ते एव्हिडन्स आपणाला कोर्टासमोर तसेच पोलिसांच्या समोर मांडता येत नाहीत. ते मांडण्यासाठी किंवा ते PROOF करण्यासाठी आपणाला तज्ञांची मदत घ्यावी लागते.



आपण आपण सगळेजण टीव्हीवर एक सीआयडी ही मालिका पाहिली असेल त्यामध्ये डॉक्टर साळुंखे ना फॉरेन्सिक तज्ञ म्हणून दाखवले आहे. ते केसेस सॉल्व करायला मदत करतात.

 तर आपण आज फॉरेन्सिक म्हणजे काय आणि फॉरेन्सिक चा शोध कसा लागला  ते क्राईम मध्ये हे SOLVE करायला कसे मदत करतात ते पाहूया.


फॉरेन्सिक हा शब्द लॅटिन आहे फॉरेन्सिक म्हणजे “कोर्ट ऑफ जस्टिस” OR “पब्लिक डिस्कशन” हा अर्थ होतो.

फॉरेन्सिक सायन्स सुरुवातीला CHINA सारख्या COUNTRY मध्ये वापरली त्यानंतर बाकीच्या COUNTRY वापरू लागले. सुरुवातीला SIR ARUTHOUR CONON DOYLE या व्यक्ती SHERLOK HOMES या इन्वेस्टीगेशन ऑफिसर च्या गोष्टी लिहायचे व ते प्रसिद्ध व्हायचे. ही एक काल्पनिक कथा होती व आहे त्यावर मूवी सुद्धा आलेले पण ह्याच एका गोष्टीमुळे फॉरेन्सिकचा शोध लागला.  ह्यामध्ये ते समजावून सांगायचे की क्राइम सॉल करायला SHERLOK HOMES कस कसे वेगवेगळे फॉरेन्सिक मेथड वापरायचा व तो एकच कसे इन्वेस्टीगेशन करून ही केस सॉल, हे सॉल करायला फॉरेन्सिक सायन्स मध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट सुद्धा आहेत. ते वेगवेगळे डिपार्टमेंट आपले रिपोर्ट बनवत असतात त्यामध्ये ते वेगवेगळे सायंटिफिक मेथड, सायंटिफिक OBSERVATION मांडत असतात.


वर्ल्ड वर एक पासून क्रिमिनल इन्वेस्टीगेशन करायला फॉरेन्सिकचा वापर करायचे. त्यानंतर 1923 ला यूएसए मध्ये लॉस एंजलिस पोलीस डिपार्टमेंट त्यानंतर 1932 मध्ये एफबीआय यांनी नॅशनल फॉरेन्सिक LAB चालू केली. आता युनायटेड स्टेट कडे त्यांचे स्वतःचे अडीचशे फॉरेनची LAB आहे.


भारतामध्ये इंग्रजांनी फॉरेन्सिक सुरुवात केली मद्रास मध्ये पहिली फिंगरप्रिंट ब्युरो त्यांनी 1897 ला कोलकत्ता मध्ये चालू केली. त्यानंतर 1910 वेळी वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिंगरप्रिंट बिरो चालू झाल्या. 1906 ला गव्हर्मेंट ने स्थापन केली गव्हर्मेंट एक्झामिनेशन QUESTION DOCUMENT.  इन शिमला त्यानंतर 1910 ला कोलकत्ता मध्ये केमिकल एक्झामिनेशन लॅब ओपन केली स्वातंत्र्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग स्कूल ओपन केले ट्रेनिंग सेंटर चालू केल्या.


विसाव्या दशकामध्ये स्टेट सीआयडी चालू केली त्यामध्ये  FINGER PRINT, QUESTION DOCUMENT अँड फोटोग्राफर या सर्विस प्रोव्हायडर केल्या. त्यानंतर आता 21व्या शतकामध्ये प्रत्येक स्टेट ची स्वतःची फॉरेन्सिक LAB तसेच वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांची रिजनल फॉरेनची चालू केलेले आहे त्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट सुद्धा आहेत वेगवेगळ्या डिपारमेंट आपणाला केस कॉल करायला मदत करतात

एखाद्या ठिकाणी खून झाला असेल तर फॉरेन्सिक सायंटिस्ट त्या गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन तेथील वेगवेगळे EVIDENCE गोळा करतात म्हणजे तेथील रक्त गोळा करणे, हाताचे ठसे गोळा करणे, तेथील कागदपत्रे मिळालेले गोळा करणे, तेथे आजूबाजूला असलेले फिजिकली ,केमिकली EVIDENCE गोळा करणे, तसेच इलेक्ट्रिकल उपकरणे म्हणजे लॅपटॉप ,कम्प्युटर, पेन ड्राईव्ह, इत्यादी हे सगळे एव्हिडन्स किंवा गुन्ह्यामुळे तसेच वापरण्यात आलेले हत्यार, पायाचे ठसे असे सर्व पुरावे ते गोळा करून तेथील जवळच्या फॉरेनची कल्याण ला पाठवतात.

हे EVIDENCE फॉरेन्सिक लॅबला आल्यावर तेथील ऑफिसर ते सर्व पुरावे वेगवेगळ्या डिपार्टमेंटला पाठवतात. व तिथून त्याचा रिपोर्ट मागून घेतात ते रिपोर्ट बनवत असताना तेथे वेगवेगळे सायंटिफिक मेथड्स, OBSERVATION, सायंटिफिक तसेच केमिकल बायोलॉजिकल टेस्ट केले जातात.


रिपोर्टच्या इन्वेस्टीगेशन ऑफिसरला पाठवले जातात त्यानंतर त्या रिपोर्टवर फॉरेन्सिक चा रिपोर्ट वर पोलीस आपले इन्वेस्टीगेशन चालू करतात आरोपीला पकडतात कोर्टामध्ये हजर करतात आणि तेथे फॉरेन्सिक तज्ञ येऊन आपली मत तेथे मांडतात आणि ते कसे  सॉल करायला  मदत करतात.


त्यानंतर कोर्टाची पूर्ण प्रक्रिया पूर्ण होते त्यांचे वेगळे स्टेजेस कंप्लेंट होतात त्यानंतर कोर्ट त्या आरोपीला शिक्षा सुनावते त्या व्यक्तीला न्याय मिळवून देते आणि यामध्ये छोटासा पण इम्पॉर्टंट असा रोड फॉरेन्सिक सायंटिस्ट प्ले करतात. आपण हा भाग आपण या ब्लॉगमध्ये आपण पाहिलं की फॉरेन्सिक म्हणजे काय. फॉरेनची शोध कसा झाला. फॉरेन्सिक कसं कसं वाढत गेलं आपल्या इंडियामध्ये त्याची कशी सुरुवात झाली. आता पुढल्या भागांमध्ये फॉरेन्सिकचे वेगवेगळे डिपार्टमेंट पाहूया.

धन्यवाद.

COMPUTER PLANET  Computer Planet Shop No. 1, Shaniwar Peth 53 Amruteshwar Co Operative Housing Society, near Shaniwar Wada, Shaniwar Peth, Pune, Maharashtra 411030.. Satful sonawane 098223 58631, 095038 52341 

 https://maps.app.goo.gl/cMFECCRASkzSpk179 

 https://www.securityplanet.co 

 SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, hidden camera, voice recorder, gps ,wifi , corporate gifts, customized camera, technology gadgets, computer , laptop GITO - जिटो G- guarding (protection) I- innovative products T- technology O- organisation committed to give you more advanced service & products regards Satful Sonawane Computer planet 7057573102 #GITO



सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३

गुन्हा कोणताही असो, त्याविरुद्ध भक्कम पुरावा असेल तरच आपण गुन्हेगाराला शिक्षा देऊ शकतो,

 गुन्हा कोणताही असो, त्याविरुद्ध भक्कम पुरावा असेल तरच आपण गुन्हेगाराला शिक्षा देऊ शकतो, बरोबर ना? स्पाय कॅमेरा, हिडन कॅमेरा, व्हॉइस रेकॉर्डर, स्पाय सॉफ्टवेअर, cctv कॅमेरा, gps ट्रॅकर असे अनेक प्रॉडक्ट बनवून अनेक चुकीच्या गोष्टी आळा घालणारे आजचे आपले सुपरस्टार आहेत, श्री. सतफुल सोनवणे सर.



त्यांनी प्रचंड मेहनत, प्रामाणिकपणा यांच्या जोरावर स्वतःचं ऑनलाईन स्वराज्य निर्माण केलं आहे.
२००६ साली 'कॉम्प्युटर प्लॅनेट' ही कंपनी स्थापन करून ते ग्राहकांच्या मागणीनुसार कॅमेरे बनवून देतात. CID, Detective, पोलीस, पत्रकार यांसारखेत् यांचे असंख्य समाधानी ग्राहक आहेत.
'खरा न्याय भक्कम पुराव्यासह' हे मिशन घेवून ते आपल्या ध्येयाच्या दिशेने यशस्वीरीत्या वाटचाल करत आहेत. सतफुल सरांचा हा प्रवास खरचं थक्क करणारा आहे.
चला तर मग,
त्यांचा हा थक्क करणारा प्रवास जाणून घेऊ,
त्यांच्याच कडून....
●मिशन खरा न्याय भक्कम पुराव्यासह या फेसबुक ग्रुप ची लिंक:
ह्या आठवड्याच्या ऑनलाईन स्वराज्याच्या सुपरस्टारला भेटूया,
सुपरस्टार फ्रायडे,
ऑनलाईन स्वराज्याची सुपरस्टार,
सतफुल सोनवणे सर.
शुक्रवार, रात्रौ. ९.०० वाजता.
तुमच्या आयुष्याला आणि विचारांना सकारात्मक दिशा देण्यासाठी ,नक्की लाईव्ह अटेंड करा.
●कॉन्टॅक्ट डिटेल :- सतफुल सोनवणे, कंप्युटर प्लॅनेट, 9822358631 , 9503852341

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३

हे सगळं एखाद्या जेम्स बॉण्डपटासारखं वाटू शकतं. , सावधान, तुम्ही तुमच्या खिशातच एक गुप्तहेर घेऊन फिरत आहात

 हे सगळं एखाद्या जेम्स बॉण्डपटासारखं वाटू शकतं. , सावधान, तुम्ही तुमच्या खिशातच एक गुप्तहेर घेऊन फिरत आहात


अनेकांसाठी त्यांचा स्मार्टफोन म्हणजे जग दाखवणारा एक झरोका असतो. पण हाच फोन कोणाला तरी तुमच्या खासगी आयुष्यातही डोकावू देत असेल तर?



तुमच्या खिशामध्येच एक गुप्तहेर लपलेला असू शकतो, असा विचार कधी तुम्ही केलाय का?

कल्पना करा, की तुमच्या फोनवरच्या सगळ्या गोष्टींचा - अगदी एनक्रिप्टेड मेसेजेचा अॅक्सेस मिळेल असं एखादं सॉफ्टवेअर दुरूनच (रिमोटली) हॅकर्सना तुमच्या फोनवर इन्स्टॉल करता आलं तर? त्या सॉफ्टवेअरने त्यांना तुमच्या फोनचा माईक आणि कॅमेराही कन्ट्रोल करता आला तर?

हे वाटतंय तितकं अशक्य नाही आणि या सॉफ्टवेअरचा वापर हा जगभरातल्या पत्रकार, कार्यकर्ते आणि वकिलांवर पाळत ठेवण्यासाठी करण्यात येत असल्याचे ठोस पुरावे आम्ही तपासलेले आहेत.

पण कोण करतंय हे आणि का? आणि आपल्या खिशातल्या या संभाव्य स्पायवेअरचं करायचं काय?

हे सॉफ्टवेअर इतकं शक्तिशाली आहे की त्याचं वर्गीकरण शस्त्रांमध्ये केलं आहे.

हेरगिरी (Espionage)साठीचं आतापर्यंतच सर्वांत आधुनिक सॉफ्टवेअर कसं काम करतं, हे ते समजावून सांगतात. हे सॉफ्टवेअर इतकं प्रभावी आहे की त्याचं वर्गीकरण शस्त्रांमध्ये करण्यात आलं आहे आणि काही सक्त नियमांनुसारच त्याची विक्री करता येते.

"हे सॉफ्टवेअर वापरणारा तुम्हाला तुमच्या जीपीएसवरून ट्रॅक करू शकतो,

"ते कोणत्याही क्षणी मायक्रोफोन आणि कॅमेरा ऑन करू शकतात आणि तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करू शकतात. तुमच्याकडे असणाऱ्या सगळ्या सोशल मीडिया अॅप्सचा अॅक्सेस त्यांना मिळतो, तुमचे सगळे फोटो, तुमचे कॉन्टॅक्ट्स, तुमच्या कॅलेंडरमधली माहिती, तुमचा इमेल आणि तुमच्याकडील प्रत्येक डॉक्युमेंट हे सॉफ्टवेअर चोरतं."

"हे सॉफ्टवेअर तुमच्या फोनचं रूपांतर अक्षरशः एखाद्या उपकरणात करतं, ज्याच्या साहाय्याने ते तुमचं सगळं बोलणं ऐकू शकतात, तुमच्यावर पाळत ठेवू शकतात आणि फोनमधलं सगळं चोरू शकतात."

स्पायवेअर गेले अनेक वर्षं अस्तित्वात आहे, पण या सॉफ्टवेअरने एक वेगळीच पातळी आता गाठली आहे.

डेटा पाठवला जात असताना हे सॉफ्टवेअर इंटरसेप्ट (मधल्या मधे पकडणं) करत नाही, कारण तोपर्यंत हा डेटा इनक्रिप्टेड (एखाद्या कोडमध्ये रूपांतरित) झालेला असतो.

सॉफ्टवेअर तुमचा डेटा तुमच्या फोनवर असतानाच चोरतं. त्यासाठी तुमच्या फोनवरचं प्रत्येक फंक्शन ते आपल्या ताब्यात घेतं आणि हे तंत्रज्ञान इतकं प्रगत आहे की ते लक्षात येणं जवळपास अशक्य आहे.

"ते कोणत्याही क्षणी मायक्रोफोन आणि कॅमेरा ऑन करू शकतात आणि तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करू शकतात. तुमच्याकडे असणाऱ्या सगळ्या सोशल मीडिया अॅप्सचा अॅक्सेस त्यांना मिळतो, तुमचे सगळे फोटो, तुमचे कॉन्टॅक्ट्स, तुमच्या कॅलेंडरमधली माहिती, तुमचा इमेल आणि तुमच्याकडील प्रत्येक डॉक्युमेंट हे सॉफ्टवेअर चोरतं."

"हे सॉफ्टवेअर तुमच्या फोनचं रूपांतर अक्षरशः एखाद्या उपकरणात करतं, ज्याच्या साहाय्याने ते तुमचं सगळं बोलणं ऐकू शकतात, तुमच्यावर पाळत ठेवू शकतात आणि फोनमधलं सगळं चोरू शकतात."

स्पायवेअर गेले अनेक वर्षं अस्तित्वात आहे, पण या सॉफ्टवेअरने एक वेगळीच पातळी आता गाठली आहे.

डेटा पाठवला जात असताना हे सॉफ्टवेअर इंटरसेप्ट (मधल्या मधे पकडणं) करत नाही, कारण तोपर्यंत हा डेटा इनक्रिप्टेड (एखाद्या कोडमध्ये रूपांतरित) झालेला असतो.

सॉफ्टवेअर तुमचा डेटा तुमच्या फोनवर असतानाच चोरतं. त्यासाठी तुमच्या फोनवरचं प्रत्येक फंक्शन ते आपल्या ताब्यात घेतं आणि हे तंत्रज्ञान इतकं प्रगत आहे की ते लक्षात येणं जवळपास अशक्य आहे.

Gito Spy , voice recoder , audio +91 70575 73102 M- 9822358631,9503852341. SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो

एका पत्रकाने आपलं म्हणणं मांडलं. ते म्हणतात त्याचं तंत्रज्ञान परवानाधारी सरकारी एजन्सीजना गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि तपास करण्यासाठी आवश्यक साधनं पुरवते आणि त्यांच्या टेक्नॉलॉजीमुळे अनेक आयुष्यं वाचलेली आहेत.

हे सगळं एखाद्या जेम्स बॉण्डपटासारखं वाटू शकतं. पण नवीन जगातल्या या गोष्टी आहेत.

हे धोके खरे आहेत आणि या गोष्टी अशा आहेत की ज्या आपण लक्षात ठेवायला हव्यात.


मंगळवार, २४ जानेवारी, २०२३

पार्टनरचे बाहेर अफेअर असल्याचा संशय आहे ? बायको चे बाहेर अफेर आहे ती चोरुन दुसरा मोबाइल वापरते ते कसे शोधू ?


 पार्टनरचे बाहेर अफेअर असल्याचा संशय आहे?    बायको चे बाहेर अफेर आहे ती चोरुन दुसरा मोबाइल वापरते ते कसे शोधू ?   

https://anchor.fm/satful-sonawane/episodes/ep-e1tu5bk/a-a97net5

कमेकांची विचारपूस करायलाही वेळ नसतो. यातच वैयक्तिकरित्या दोघांना बरेच स्वातंत्र्यही प्राप्त झाले असते, अशात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर (Extramarital Affairs) ही मोठी समस्या होऊन बसली आहे

सध्याचा काळ हा इतका धकाधकीचा झाला आहे की, स्वतःसाठी वेळच मिळत नाही. पती पत्नी दोघेही दिवसभर आपापल्या कामात व्यस्त, एकमेकांची विचारपूस करायलाही वेळ नसतो. यातच वैयक्तिकरित्या दोघांना बरेच स्वातंत्र्यही प्राप्त झाले असते, अशात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर (Extramarital Affairs) ही मोठी समस्या होऊन बसली आहे. कामाच्या अडनिड्या वेळांमुळे किंवा कामाच्या वाढत्या व्यापामुळे घरात कमी वेळ दिला जातो. मात्र अशा परिस्थितीत कधी वाहवत जाऊन विवाहबाह्य संबंध तयार होतात हे समजतही नाही.  परंतु ते असे का होते, याचा कधी विचार केला आहे का? घरच्या सततच्या आणि वाढत्या कुरबुरींमुळेही विवाहबाह्य नात्यांमध्ये अधिक गुंतणे सुरु होते. काहीवेळा दोघांपैकी एकाला हे नाते नको असते मात्र भावनिक गुंतवणूक झाल्यावर ते नाते तोडणे अवघड होते. नाते टिकवायचे म्हणून टिकवणे याला काहीच अर्थ नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पार्टनरबद्दल असा थोडा जरी संशय आला तर लगेच मनमोकळेपणाने बोला आणि त्यावर तोडगा काढा. त्याआधी विवाहबाह्य संबंधांची काही कारणे जाणून घ्या जेणेकरून आत्मपरीक्षण करायला सोपे जाईल.

रिलेशनमध्ये सेक्शुअल समाधान न मिळाल्यास महिला किंवा पुरुष इतरांकडे आकर्षित होतो. तसेच इतर पुरुषांसोबत अथवा स्त्रियांसोबत संबंध ठेवण्यास त्यांना काही चुकीचेही वाटत नाही. त्यामुळे आपले सेक्शुअल लाईफ नेहमी हेल्दी ठेवा.

नात्यामध्ये एकटेपणा जाणवायला लागला, आपला पार्टनर आपल्याकडे पुरेसे लक्ष देत नाही याची जाणीव व्हायला लागली की आपसूकच बाहेर नाती जोडण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी इमोशनल रिलेशन्स कधी फिजिकल रिलेशनमध्ये कन्व्हर्ट होतात हे कळतसुद्धा नाही.

कधी कधी समान वयाच्या व्यक्तीबरोबर लग्न न झाल्यास दोघांच्या वयातील तफावत नात्यातील दुराव्याचे कारण ठरते.

एकमेकांची भांडणे, तफावत हळू हळू एकमेकांना दूर घेऊन जाऊ लागते. अशावेळी कटकटीपासून मुक्त होण्यासाठी बाहेर एखादे नाते प्रस्थापित केले जाते जेणेकरून तिथे समाधान मिळेल.

स्वातंत्र्याची सवय लागल्यानंतर नात्यातील रोखटोक त्रासदायक वाटू लागते. सारखे प्रश्न विचारले जाणे, प्रत्येकवेळी बंधने घालणे, नात्याला नियम लावणे अशा कारणांनीही पुरुष शक्य तितके घराबाहेर राहायचा प्रयत्न करतो. साहजिकच तो एका नव्या नात्याच्या शोधात असतो जिथे त्याला स्वातंत्र्य मिळेल.

कधी कधी पुरुषांना त्यांची पत्नी ही मोठी जबाबदारी वाटते. त्यात जर त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक गरजा पूर्ण झाल्या नाहीत, तर ती जबाबदारी घेण्यास ते टाळाटाळ करतात. अशावेळी बाहेर विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करून आपल्या गरजा पूर्ण करून घेतल्या जातात.

तर विवाहबाह्य संबंधांची ही काही मुख्य कारणे आहेत. याव्यतिरिक्तही वैयक्तिक कारणे असू शकतात. अशा प्रकारे बाहेर एखादे नाते तयार करण्याआधी आपल्या सध्याच्या नात्यात काही समस्या असतील तर त्या आपल्या पार्टनरशी संकोच न करता बोला, तुमच्या अपेक्षा बोलून दाखवा. शेवटी प्रत्येक नाते हे वेगळे असते, ते कसे टिकवायचे हे पती पत्नीवरच अवलंबून आहे.

आता कॉम्पुटर प्लॅनेट नवीन अपडेट्स  गडजेट्स , कॅमेरा , प्रोडक्ट संदर्भात माहीती साठी whatsapp वर वर देखील उपलब्ध आहे.

computer planet 1.1चा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा 

https://chat.whatsapp.com/HGx004LSNT71D3TJvQ1QXH

Gito Spy , voice recoder , audio +91 70575 73102 M-9822358631,9503852341. SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो

🕵‍♂For more

 exciting products, Download the Telegram app and join our Channel catalogue for product list of Cctv , spy , hidden   cameras and fancy electronic, gifting  products with specifications and prices. Link below 👇🏻👇🏻👇🏻

https://t.me/spy_planet

https://linktr.ee/Satful