*एक विकत घ्या, त्यावर एक फुकट घ्या..*
जर आपण *'राग'* विकत घेतला,
तर आपल्याला *'ॲसिडिटी'* फुकट मिळते.
जर आपण *'ईर्ष्या'* विकत घेतली,
तर आपल्याला *'डोकेदुखी'* फुकट मिळते.
जर आपण *'द्वेष'* विकत घेतला,
तर आपल्याला *'अल्सर'* फुकट मिळतो.
जर आपण *'ताणतणाव'* विकत घेतला,
तर आपल्याला *'रक्तदाब (BP)'* फुकट मिळतो.
जर आपण *'विश्वास'* विकत घेतला,
तर आपल्याला *'मैत्री'* फुकट मिळते.
जर आपण *'व्यायाम'* विकत घेतला,
तर आपल्याला *'निरोगी आयुष्य'* फुकट मिळते.
जर आपण *'शांती'* विकत घेतली,
तर आपल्याला *'समृद्धी'* फुकट मिळते.
जर आपण *'प्रामाणिकपणा'* विकत घेतला,
तर आपल्याला *'झोप'* फुकट मिळते.
*आता हे सर्व आपल्यावर* अवलंबून आहे की,
आपण काय विकत घेतलं पाहिजे....
*ते आपणचं ठरवायचं आहे.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा