*‘स्पाय अॅप’ची आहे तुमच्यावर नजर!*
नमस्कार मी सत्फुल सोनवणे ( computer planet ) आम्ही जस्टीस विथ एव्हिडन्स स्पेशालिस्ट आहोत . आमच्या आमच्या फेसबुक ग्रुपचे नाव आहे मिशन खरा न्याय भक्कम पुराव्यासह SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, hidden camera, voice recorder, gps ,wifi , corporate gifts, customized camera, technology gadgets GITO committed to give you more advanced service & products regards Satful Sonawane Computer planet 7057573102 #GITO
सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३
स्पाय अॅप’ची आहे तुमच्यावर नजर!
गुन्हा कोणताही असो, त्याविरुद्ध भक्कम पुरावा असेल तरच आपण गुन्हेगाराला शिक्षा देऊ शकतो,
गुन्हा कोणताही असो, त्याविरुद्ध भक्कम पुरावा असेल तरच आपण गुन्हेगाराला शिक्षा देऊ शकतो, बरोबर ना? स्पाय कॅमेरा, हिडन कॅमेरा, व्हॉइस रेकॉर्डर, स्पाय सॉफ्टवेअर, cctv कॅमेरा, gps ट्रॅकर असे अनेक प्रॉडक्ट बनवून अनेक चुकीच्या गोष्टी आळा घालणारे आजचे आपले सुपरस्टार आहेत, श्री. सतफुल सोनवणे सर.
शनिवार, ११ फेब्रुवारी, २०२३
आप भी अपने घर में चोरी से परेशान रहते हैं ?
आप भी अपने घर में चोरी से परेशान रहते हैं ?
स्पाई कैमरा चार्जर खोल देगा सारे राज, चोरों के छूट जाएंगे पसीने चुपके से हो जाएगी वीडियो रिकॉर्ड, आप भी मंगवाए !
स्पाई कैमरा चार्जर आपके घर के चप्पे-चप्पे पर नजर रखता है तो आपको यह स्पाई चारजर में कौन-कौन से फीचर्स देखने को मिलते हैं और इसकी कीमत क्या है वह पूरी जानकारी आपको यहां पर दी जाएगी |
क्योंकि यह Spy Camera Charger आपकी सभी प्रकार की समस्याओं से छुटकारा दिला सकता है और अगर आप सीक्रेट तरीके से वीडियो रिकॉर्ड करने की सोच रहे हैं चोरों की तो आप इसे एक बार जरूर आजमाएं !
क्या है Spy Camera Charger
Spy Camera Charger देखने में मोबाइल चार्जर की तरह लगता है और इससे आप मोबाइल चार्ज भी कर सकते हैं लेकिन इसमें खुफिया तरीके से कैमरा लगाया गया होता है. जो वीडियो रिकॉर्डिंग करता रहता है | इसके आसपास जितने भी लोग आते हैं यह उनकी वीडियो और ऑडियो रिकॉर्डिंग कर लेता है और आप इसे बेहद ही कम दामों में खरीद सकते हैं |
स्पाई कैमरा चार्जर के फायदे
- यह कैमरा खुफिया तरीके से आपके घर के चोरों पर निगरानी करता है,और उनकी सारी जानकारी रिकॉर्ड करके रखता है |
- आप स्पाई कैमरा की मदद से चाहे तो मोबाइल चार्ज भी कर सकते हैं इसे आप मोबाइल चार्जर की तरह प्रयोग कर सकते हैं |
- बहुत ही कम और सस्ते दामों में आपस स्पाई कैमरा चार्जर को खरीद सकते हैं |
- इस कैमरा का प्रयोग करने के लिए आपको किसी भी डीवीआर की आवश्यकता नहीं होती है |
- कैमरा रिकॉर्डिंग के साथ इसमें ऑडियो रिकॉर्डिंग भी हो जाती है |
एक टिक टॉक यूजर ने बताया कि उसने कैसे अपनी गर्लफ्रेंड की जालसाजी का पर्दाफाश करने के लिए बड़ी चालाकी से एक खुफिया कैमरे का इस्तेमाल किया. जासूसी करने वाले बॉयफ्रेंड ने बताया कि उसे लगभग छह सालों से अपनी गर्लफ्रेंड के ऊपर शक था. गर्लफ्रेंड के बारे में सच्चाई का पता लगाने के लिए बॉयफ्रेंड ने एक खुफिया कैमरे का सहारा लिया
ये कैमरा दिखने में हू-ब-हू किसी चार्जर की तरह था. लेकिन बारीकी से देखने पर आपको पता लगेगा कि इसके यूएसबी चार्जिंग प्वॉइंट के ऊपर एक लेंस है, जो कि लोगों के सारे राज चुपके से रिकॉर्ड कर सकता है.
बॉयफ्रेंड ने बताया कि उसने ये कदम उस वक्त उठाया जब उसे लगा कि उसकी पार्टनर एशले पिछले कुछ समय से उसे धोखा दे रही है.
जिसमें गर्लफ्रेंड की सारी धोखाधड़ी सामने आ गई. खुफिया कैमरे से बनाया गया वीडिया
गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०२३
नवीन लॅपटॉप विकत घेताय ! मग जरा थांबा
सावधान... सावधान... सावधान
नवीन लॅपटॉप विकत घेताय !
मग जरा थांबा
आज बरेच भोंदू दुकानदार ज्यांचे कॉम्प्युटर चे दुकान नाही, ज्यांना कॉम्प्युटर लॅपटॉप बद्दल काही माहीत नाही असे लोक नवीन लॅपटॉप अत्यंत कमी दरात विकत आहेत.
व ग्राहकांची फसवणूक करून लूट करत आहेत आपणास जाणून घेणं अत्यंत गरजेचे आहे की इतकी कमी किंमत मधे हे लॅपटॉप कसे विकतात.
१. GST न भरता विकलेला लॅपटॉप १८% कमी दरात बाजार मधे उपलब्ध होतो त्यामुळे किंमत जवळ जवळ १३ ते १५ हजार ने कमी होते परंतु अशा लॅपटॉप ला गॅरंटी मिळत नाही.
२. मुंबई, पुणे तसेच दिल्ली वरून
ओपन बॉक्स लॅपटॉप मार्केट मध्ये धुमाकूळ घालत आहेत कंपनी अशा लॅपटॉपला वारंटी देते पण असे लॅपटॉप डिफेक्टिव पिस असल्यामुळं याची किंमत मूळ किमतीपेक्षा जवळ जवळ दहा हजार ने कमी असते परंतु ते नवीन बॉक्स पॅक करून विकले जातात असे लॅपटॉप अजिबात खरेदी करू नका.
३. बरेच लोक टॅक्स चोरी करून लॅपटॉप विकतात त्यामुळे सुध्धा लॅपटॉप ची किंमत जवळ जवळ १५ हजार ने कमी मिळते परंतु अशा लॅपटॉप ला गॅरंटी मिळत नाही.
@लॅपटॉप अथवा कॉम्प्युटर कोठून घ्याल ?
१. ज्यांचे दुकान ८ ते १० वर्षापासून कार्यरत आहे अशा दुकादारांकडून खरेदी करा
२. ज्यांना कॉम्प्युटर लॅपटॉप ची दुरूस्ती करता येते अशा दुकानातून खरेदी करा जेणे करून वर्षभर सर्व्हिस घेता येईल.
३. कॉम्प्युटर लॅपटॉप खरेदी करण्यापूर्वी दुकानदाराचा GST नंबर कार्यरत आहे की नाही ते चेक करा कारण अशा प्रकारची सुध्धा फसवणूक खूप होत आहे
खोटे GST बिल दिले जात आहे.
आज आपल्या गावामधे फसवणूक झाल्याचे तक्रारी पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा दाखल आहेत.
स्वस्त च्या नादी लागाल तर फसवणूक अटळ आहे.
Satful Sonawane. Computer Planet, Security Planet,email id- Info@computerplanet.info. Cctv,Spy / Hidden Camera, Stun gun,Spy Pen. M-9822358631,9503852341 . 7057573102 gito
लॅपटॉप ची खरी किंमत ऑनलाईन एवढी किवा त्या पेक्षा फक्त ५०० रू जास्त आहे
ऑनलाईन आपणास बॅग मिळत नाही व दुकादारांकडून आपणास ओरिजनल बॅग मिळते तेव्हा आपणास विनंती आहे की
जे खरे दुकानदार आहेत अशा दुकादारांकडूनच खरेदी करा.
हे सगळं एखाद्या जेम्स बॉण्डपटासारखं वाटू शकतं. , सावधान, तुम्ही तुमच्या खिशातच एक गुप्तहेर घेऊन फिरत आहात
हे सगळं एखाद्या जेम्स बॉण्डपटासारखं वाटू शकतं. , सावधान, तुम्ही तुमच्या खिशातच एक गुप्तहेर घेऊन फिरत आहात
अनेकांसाठी त्यांचा स्मार्टफोन म्हणजे जग दाखवणारा एक झरोका असतो. पण हाच फोन कोणाला तरी तुमच्या खासगी आयुष्यातही डोकावू देत असेल तर?
तुमच्या खिशामध्येच एक गुप्तहेर लपलेला असू शकतो, असा विचार कधी तुम्ही केलाय का?
कल्पना करा, की तुमच्या फोनवरच्या सगळ्या गोष्टींचा - अगदी एनक्रिप्टेड मेसेजेचा अॅक्सेस मिळेल असं एखादं सॉफ्टवेअर दुरूनच (रिमोटली) हॅकर्सना तुमच्या फोनवर इन्स्टॉल करता आलं तर? त्या सॉफ्टवेअरने त्यांना तुमच्या फोनचा माईक आणि कॅमेराही कन्ट्रोल करता आला तर?
हे वाटतंय तितकं अशक्य नाही आणि या सॉफ्टवेअरचा वापर हा जगभरातल्या पत्रकार, कार्यकर्ते आणि वकिलांवर पाळत ठेवण्यासाठी करण्यात येत असल्याचे ठोस पुरावे आम्ही तपासलेले आहेत.
पण कोण करतंय हे आणि का? आणि आपल्या खिशातल्या या संभाव्य स्पायवेअरचं करायचं काय?
हे सॉफ्टवेअर इतकं शक्तिशाली आहे की त्याचं वर्गीकरण शस्त्रांमध्ये केलं आहे.
हेरगिरी (Espionage)साठीचं आतापर्यंतच सर्वांत आधुनिक सॉफ्टवेअर कसं काम करतं, हे ते समजावून सांगतात. हे सॉफ्टवेअर इतकं प्रभावी आहे की त्याचं वर्गीकरण शस्त्रांमध्ये करण्यात आलं आहे आणि काही सक्त नियमांनुसारच त्याची विक्री करता येते.
"हे सॉफ्टवेअर वापरणारा तुम्हाला तुमच्या जीपीएसवरून ट्रॅक करू शकतो,
"ते कोणत्याही क्षणी मायक्रोफोन आणि कॅमेरा ऑन करू शकतात आणि तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करू शकतात. तुमच्याकडे असणाऱ्या सगळ्या सोशल मीडिया अॅप्सचा अॅक्सेस त्यांना मिळतो, तुमचे सगळे फोटो, तुमचे कॉन्टॅक्ट्स, तुमच्या कॅलेंडरमधली माहिती, तुमचा इमेल आणि तुमच्याकडील प्रत्येक डॉक्युमेंट हे सॉफ्टवेअर चोरतं."
"हे सॉफ्टवेअर तुमच्या फोनचं रूपांतर अक्षरशः एखाद्या उपकरणात करतं, ज्याच्या साहाय्याने ते तुमचं सगळं बोलणं ऐकू शकतात, तुमच्यावर पाळत ठेवू शकतात आणि फोनमधलं सगळं चोरू शकतात."
स्पायवेअर गेले अनेक वर्षं अस्तित्वात आहे, पण या सॉफ्टवेअरने एक वेगळीच पातळी आता गाठली आहे.
डेटा पाठवला जात असताना हे सॉफ्टवेअर इंटरसेप्ट (मधल्या मधे पकडणं) करत नाही, कारण तोपर्यंत हा डेटा इनक्रिप्टेड (एखाद्या कोडमध्ये रूपांतरित) झालेला असतो.
सॉफ्टवेअर तुमचा डेटा तुमच्या फोनवर असतानाच चोरतं. त्यासाठी तुमच्या फोनवरचं प्रत्येक फंक्शन ते आपल्या ताब्यात घेतं आणि हे तंत्रज्ञान इतकं प्रगत आहे की ते लक्षात येणं जवळपास अशक्य आहे.
"ते कोणत्याही क्षणी मायक्रोफोन आणि कॅमेरा ऑन करू शकतात आणि तुमच्या आजुबाजूला घडणाऱ्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करू शकतात. तुमच्याकडे असणाऱ्या सगळ्या सोशल मीडिया अॅप्सचा अॅक्सेस त्यांना मिळतो, तुमचे सगळे फोटो, तुमचे कॉन्टॅक्ट्स, तुमच्या कॅलेंडरमधली माहिती, तुमचा इमेल आणि तुमच्याकडील प्रत्येक डॉक्युमेंट हे सॉफ्टवेअर चोरतं."
"हे सॉफ्टवेअर तुमच्या फोनचं रूपांतर अक्षरशः एखाद्या उपकरणात करतं, ज्याच्या साहाय्याने ते तुमचं सगळं बोलणं ऐकू शकतात, तुमच्यावर पाळत ठेवू शकतात आणि फोनमधलं सगळं चोरू शकतात."
स्पायवेअर गेले अनेक वर्षं अस्तित्वात आहे, पण या सॉफ्टवेअरने एक वेगळीच पातळी आता गाठली आहे.
डेटा पाठवला जात असताना हे सॉफ्टवेअर इंटरसेप्ट (मधल्या मधे पकडणं) करत नाही, कारण तोपर्यंत हा डेटा इनक्रिप्टेड (एखाद्या कोडमध्ये रूपांतरित) झालेला असतो.
सॉफ्टवेअर तुमचा डेटा तुमच्या फोनवर असतानाच चोरतं. त्यासाठी तुमच्या फोनवरचं प्रत्येक फंक्शन ते आपल्या ताब्यात घेतं आणि हे तंत्रज्ञान इतकं प्रगत आहे की ते लक्षात येणं जवळपास अशक्य आहे.
Gito Spy , voice recoder , audio +91 70575 73102 M- 9822358631,9503852341. SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो
एका पत्रकाने आपलं म्हणणं मांडलं. ते म्हणतात त्याचं तंत्रज्ञान परवानाधारी सरकारी एजन्सीजना गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि तपास करण्यासाठी आवश्यक साधनं पुरवते आणि त्यांच्या टेक्नॉलॉजीमुळे अनेक आयुष्यं वाचलेली आहेत.
हे सगळं एखाद्या जेम्स बॉण्डपटासारखं वाटू शकतं. पण नवीन जगातल्या या गोष्टी आहेत.
हे धोके खरे आहेत आणि या गोष्टी अशा आहेत की ज्या आपण लक्षात ठेवायला हव्यात.
मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३
ऑडिओ (डिजिटल) पुरावे म्हणजे काय ??? ऑडिओ पुरावे कसे वापरता येतात.. AUDIO EVIDENCE
ऑडिओ (डिजिटल) पुरावे म्हणजे काय ??? ऑडिओ पुरावे कसे वापरता येतात.. AUDIO EVIDENCE
ऑडिओ हा आवाज आहे, जो मानवाला श्रवण शक्तीच्या दोन्ही श्रेणीच्या आत आहे. हा दोन्ही वारंवार आपल्या कानावर येतो जो वेगवेगळ्या प्राण्यांच्या माध्यमातून येतो किंवा आपण ते ऐकतो. यामध्ये प्राणी आणि माणूस हे दोघे पण वेगवेगळ्या आवाजाची तीव्रता ऐकतात. उदाहरणार्थ:- हत्ती मनुष्या पेक्षा कमी आवाज ऐकू शकतो आणि माणूस हा खूप मोठा सुद्धा आवाज ऐकू शकतो आवाज हा माणसाच्या स्वर पेटीतून बाहेर पडतो.
आवाज हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसे माणूस बोलतो, प्राण्यांचे आवाज, एखादी वस्तू एकमेकावर पडल्यावर त्याचा आवाज, गाडीच्या माध्यमातून येणारा आवाज, स्पीकर, डॉल्बी यांच्या माध्यमातून येणाऱ्या गाण्यांचा आवाज हे आवाज खूप छोटे किंवा मोठे सुद्धा असू शकतात. हे त्या आवाज येणाऱ्या माध्यमातून अवलंबून असतात की तो आवाज मोठा येतो की बारीक येतो. आवाज हे रेकॉर्ड करण्याचे साधन आहे. आपण आवाज वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल डिव्हाइस मध्ये साठवू शकतो किंवा त्याचे रेकॉर्डिंग करू शकतो आवाज हे हर्ट्स या एकेकांमध्ये मोजले जाते.
AUDIO
आवाज कोण कोणते असतात मानवी त्यामध्ये माणसाचा हसणे-बोलणे, गाणे, रडणे एकमेकावर ओरडणे हळू आवाजामध्ये गाणी गुणगुणणे हे सर्व मानवी आवाजामध्ये येतात. आवाजावरून आपण आपला राग, आश्चर्य, भीती, आनंद किंवा दु यासारख्या आपल्या भावना आपण प्रकट करू शकतो. ते त्या स्वरांमध्ये मानवी आवाजाचा उपयोग हा भावना व्यक्त करण्यासाठी केला जातो. आवाजावरून आपणाला एखादी व्यक्तीच लिंग आणि त्याचं वय सांगू शकतो. माणूस त्याच्या भावना स्वराद्वारे प्रकट करू शकतो त्यासाठी तो कोणतीही भाषा वापरू शकतो.
मानवी आवाज निर्माण करताना आपणाला मेन फुफुसाचा उपयोग होतो. या फुफ्फुसांमध्ये हवेचा प्रवाह आणि दाब तयार करणे आवश्यक असतं.
AUDIO FORMAT
रेकॉर्ड केल्यानंतर त्या आवाजाचे म्हणजे त्या एडिओचे वेगवेगळे टाईप सुद्धा असतात
- 1. M4A MPEG
- 2. FLAC (FREE LOSSLESS AUDIO CODEC)
- 3. MP3 (MPEG AUDIO LAYER 3)
- 4. MP4 (MP4 AUDIO FILE)
- 5. WAV (WAV AUDIO FILE)
- 6. WMA (WINDOWS MEDIA AUDIO)
- 7. AAC (ADVANCED AUDIO CODING)
आपण केलेल्या ऑडिओ फाईल चे रेकॉर्डिंग कोणत्यातरी केस मध्ये आपण आपलं फोन रेकॉर्डिंग म्हणजे, कॉल रेकॉर्डिंग किंवा आपण एखाद्याचं केलेलं रेकॉर्डिंग कोर्टामध्ये सादर करू शकतो. आता DIVORCE केस मध्ये ज्यावेळी दोन्ही पार्टीचे मीटिंग भरतात, त्यावेळी ऑडिओ रेकॉर्डिंग करतात आणि ते रेकॉर्डिंग कोर्टामध्ये सादर करता येतो. त्यासाठी आपणाला इंडियन इव्हिडन्स अॅक्ट ची मदत घ्यावी लागते. तुमच्याकडे असलेले फोन रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग हे तुम्ही कोर्टामध्ये तुमच्या केस मध्ये इव्हिडन्स म्हणून सादर करू शकता. मग ते तुमच्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग असू दे किंवा वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल डिव्हाइस वापरून तुम्ही रेकॉर्डिंग केलेलं सुद्धा असेल तर ते उपयोगी होतं.
Gito Spy , voice recoder , audio +91 70575 73102 M- 9822358631,9503852341. SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो
जे आपल्याकडे रेकॉर्डिंग असतं जे आपणाला रेकॉर्डिंग कोर्टाच्या कामांमध्ये पुरावा म्हणून द्यायचा आहे तू ऑडिओ सॅम्पल आपण तज्ञांच्या कडून तपासून त्याचा अहवाल व 65 बी सर्टिफिकेट घ्यावं.
यामध्ये तज्ञ काय करतात तर ते सुरुवातीला तुमच्या AUDIO,
- 1. CLONE COPY OF AUDIO SAMPLE.
- 2. MULTIMEDIA EXAMINATION (BASIC EXAMINATION)
- 3. HASH VALUE.
- 4. METADATA.
- 5. OBSERVATION
- 6. WAVEFROM.
- 7. SPECTROGRAM.
- 8. OPINION.
- 9. REPORT
- 10 65 B CERTIFICATE
डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी पत्नी रमाबाई यांना लिहिलेले पत्र
डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी पत्नी रमाबाई यांना लिहिलेले पत्र
दिनांक ३० डिसेंबर १९३० रोजी इंग्लंडहुन डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी पत्नी रमाबाई यांना लिहिलेले पत्र आजही काळीज पिळून टाकतं•••••
प्रिय रमा ,
कशी आहेस रमा तू ?
तुझी आणि यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज.
मागल्या काही दिवसांतील माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे,प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणांबद्दल इकडच्या वर्तमानपत्रांमधून लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो. आणि डोळयापुढे आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळयासमोर उभे राहिले.
दुःखांच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षे गाडली गेली आहेत.
या गाडलेपणाला पर्याय नाही हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होतो आहे रमा ! पण मी झुंज देतो आहे. माझी बौध्दिक शक्ती परमवीर झाली होती जणू !
खूप भावना मनात दाटून आल्या आहेत.खूपच हळवे झाले आहे मन.खूपच व्याकूळ झाले आहे मन! आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली.तुझी आठवण आली.यशवंताची आठवण आली.
मला तू बोटीवर पोचवायला आली होतीस.मी नको नको म्हणत होतो तरी तुझे मन तुला धरवले नाही. तू मला पोचवायला आली होतीस. मी गोलमेज परिषदेला जात होतो.माझा सर्वत्र जयजयकार सुरु होता. तू पाहत होतीस. तुझं मन गदगदून आलं होतं. कृतार्थतेनं तू ओथंबून झाली होतीस.तू शब्दांनी बोलत नव्हतीस; पण तुझे डोळे जे शब्दांनी सांगता येत नसते तेही सांगत होते. तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं. तुझ्या गळयातील आवंढा तुझ्या ओठांपर्यंत येऊन थडकत होता. ओठातील शब्दांच्या भाषेपेक्षा डोळयातील आसवांचीच भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावली होती.
आणि आता इथे लंडनमध्ये या साऱ्याच गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत.मन नाजूक झाले आहे.जीवात कालवाकालव होत आहे. कशी आहेस रमा तू ! आपला यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतोय तो? त्याचे संधीवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रमा ! आपली चार मुलं आपल्याला सोडून गेलीत. आता आहे फक्त यशवंत. तोच तुझ्या मातृत्त्वाचा आधार आहे आता. त्याला आपण जपलं पाहिजे. यशवंताची काळजी घे रमा !
यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याला रात्री अभ्यासाला उठवीत जा. माझे बाबा मला अभ्यासासाठी रात्री उठवीत. तोवर ते जागे राहत. मला ती शिस्तच त्यांनी लावली. मी उठलो,अभ्यास सुरु केला की ते झोपत असत. अगदी प्रारंभी मला रात्री अभ्यासाला उठण्याचा कंटाळा येई. त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची वाटे. पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला. याचं सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना आहे. माझ्या अभ्यासाची वात तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहत. त्यांनी रात्रीचा दिवस केला. अंधाराचा उजेड केला. माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळे आली. फार फार आनंद वाटतो रमा आज.रमा यशवंताला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे. ग्रंथांचा त्याने ध्यास घेतला पाहिजे.
रमा,
वैभव,श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत. तू अवतीभोवती पाहते आहेसच.माणसं अशाच गोष्टींच्या सारखी मागे लागलेली असतात. त्यांची जीवनं जिथून सुरु होतात तिथच थांबलेली असतात.या लोकांची आयुष्ये जागा बदलीत नाहीत. आपल्याला असं जगून चालायचं नाही रमा. आपल्याजवळ दुःखांशिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्रय, गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही. अडचणी आणि संकटे आपल्याला सोडीत नाहीत. अपमान, छळ, अवहेलना या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या जखडलेल्या आहेत
मागे अंधारच आहे. दुःखाचे समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे रमा. आपणच आपला मार्ग झाले पाहिजे. त्या मार्गावर दिव्यांची ओळ आपणच झाले पाहिजे. त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच झाले पाहिजे
आपणाला वेगळी दुनिया नाही.आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे.
आपण असे आहोत रमा. म्हणून म्हणतो यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपडयांची काळजी घे. त्याची समजूत घाल. त्याच्यात जिद्द जागव. मला तुझी सारखी आठवण येते. यशवंताची आठवण येते.
मला कळत नाही असं नाही रमा,मला कळतं की तू दुःखांच्या या वणव्यात स्वतः करपून जात आहेस. पाने गळत जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तू होते आहेस. पण रमा मी तरी काय करु ! एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्रय. दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा. वसा ज्ञानाचा !
मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे. मला इतर कशाचे यावेळी भान नाही; पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटा आहे. तू इथे माझा संसार शिवत बसली आहेस. आसवांचे पाणी घालून माझे मनोबल वाढवीत आहेस म्हणून मी बेभान मनानं ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेतो आहे.
खरं सांगू रमा, मी निर्दय नाही. पण जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कोणी सादही घातली, तरी यातना होतात. माझ्या मनाला खरचटतं आणि माझ्या रागाचा भडका उडतो. मलाही हृदय आहे रमा ! मी कळवळतो. पण मी बांधलो गेलो आहे क्रांतीशी ! म्हणून मला माझ्या स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. त्याच्या तुला, यशवंतालाही कधी झळा पोचतात. हे खरं आहे; पण यावेळी रमा मी हे उजव्या हाताने लिहितो आहे आणि डाव्या हाताने अनावर झालेली आसवे पुसतो आहे. सुडक्याला सांभाळ रमा. त्याला मारु नको. मी त्याला असे मारले होते. त्याची आठवणही कधी त्याला करुन देऊ नको. तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक घड आहे.
माणसांच्या धार्मिक गुलामगिरीचा, आर्थिक आणि सामाजिक उच्चनीचतेचा आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांना पार जाळून-पुरुन टाकता आला पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत.
रमा,
तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळयात आसवं आली आहेत. कंठ दाटला आहे. तुझं काळीज थरथरायला लागलं आहे. ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठापर्यंत चालतही येऊ शकत नाहीत. इतकी तू व्याकूळ झाली आहेस.
रमा,
तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर? तू मनःसाथी म्हणून मिळाली नसतीस तर? तर काय झालं असतं? केवळ संसारसुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणे, गोवऱ्या वेचायला जाणे वा शेण वेचून त्याच्या गोवऱ्या थापणे किंवा गोवऱ्या थापायच्या कामावर जाणे कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे,मुंबईत कोण पसंत करील.घराला ठिगळे लावणे,वस्त्रांना शिवत राहणे, एवढयाच काडयाच्या पेटीत महिना निभला पाहिजे, एवढेच ध्यान्य,एवढेच तेल-मीठ पुरले पाहिजे हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर? तर माझे मन फाटून गेले असते. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली असती आणि तिला त्या त्या वेळी लगेच ओहोटीही लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रमा ! माझ्या जीवनाचा सगळा सूरच बेसूर झाला असता, सगळीच मोडतोड झाली असती. सगळाच मनःस्ताप झाला असता. मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो. जप स्वतःला जशी जपतेस मला. लवकरच यायला निघेन काळजी करु नकोस.
सर्वांस कुशल सांग.
कळावे,
तुझा
भीमराव
लंडन
३० डिसेंबर १९३०.
बुधवार, १ फेब्रुवारी, २०२३
अस्पृश्य जातीमधील संघर्ष
अस्पृश्य जातीमधील संघर्ष
महाराष्ट्रातील महार हे नाग वंशाचे लोक असून, ते येथील मूळचे रहिवासी आहेत. राजकीय पराभवानंतर त्यांना अस्पृश्य बनविण्यात आले. अस्पृश्य वर्गातील मांग, चांभार व ढोर या जाती व्यवसायातून निर्माण झाल्या आहेत. या चारही अस्पृश्य जाती मेलेल्या ढोरावर आपला उदरनिर्वाह पेशवेकाळात करीत होत्या. त्यातील महार हे मेलेले ढोर ओढून त्याचे मांस खात होते.मांग हे ढोराच्या चरबी पासून वाद्ये तयार करून वाजवीत असत, चांभार हे ढोराच्या कातड्या पासून पादत्राणे तयार करीत, तर ढोर हे ढोराच्या शिंगा व हाडापासून बांगड्या व फण्या तयार करून विकत असत.
पेशवे काळात महार, मांग, चांभार व ढोर अशा चार प्रमुख अतिशूद्र जाती होत्या. त्यांच्यातही लहान लहान व्यवसाया वरून अनेक उपजाती निर्माण झाल्या आणी त्या आपसात मानपान, दर्जा व हक्क यावरून संघर्ष करू लागल्या होत्या.
भारताच्या दक्षिण भागात स्थित असलेल्या महाराष्ट्रात महार या जातीकडे वंशपरंपरागत कोतवाली होती आणी बहामनी सुलताना कडून 52 हक्क प्राप्त झाल्यामुळे सरकारी दरबारी या जातीला अधिक मान असे, तसा मांग, महार, चांभार व ढोर जातींना नव्हता. म्हणून महार आपल्याला या जातीपेक्षा उच्च समजत असत. बहामनी सुलतान कडून सर्व महार समाजाच्या लोकांना हे हक्क इ. स.1475 साली प्राप्त झाले होते. त्याची पुह्ना उजळणी इ. स.1563 साली महाराष्ट्राची अतिप्राचीन सातवाहन सम्राटाची राजधानी मुंगी पैठण येथे ब्राह्मण व इतर उच्च जातीच्या हक्कदाराची सभा एकनाथ स्वामींचे देवळात होऊन अठरा लाख सोमवंशीय महार जातीला हे 52 हक्क प्राप्त झाले होते. त्या काळात सर्वच महार जातीच्या लोकांना सोमवंशीय समजत असत. त्यानंतर पेशवे शाहीच्या काळात ते करीत असलेल्या लहान लहान धंद्यावरून महार समाजात अनेक उपजाती तयार झाल्या आणी त्या पुढील काळात पक्क्या झाल्या.
महार जातीतील पोटजाती -
ते येणेप्रमाणे -
1) सोमस, 2) बावणे 3) बारके 4) कोसरे 5) लाडवन
6) आदवन 7) पानके 8) येसकर 9) घोडके 10) डफळे 11)होलारे 12) कंकारे आणी अर्धी जात वरपारवडे ही होती.
महार समाजातील पोट - जातींचे लोक काम धंद्याच्या शोधात ज्या ज्या खेड्यात किंवा मोठया गावात गेले तेथे त्यांनी आपल्या महार जाती पंचायती तयार केल्या. प्रत्येक उपजातीची एक जात पंचायत निर्माण झाली. पुढे त्यांच्यात दर्जा, हक्क व मानपान याबद्दल वाद - विवाद निर्माण होत गेले. सामाजिक बंधन तोडणाऱ्या व्यक्तीस महार जाती पंचायती द्वारे बहिष्कृत करण्यात येत असे, अशा बहिष्कृताची एक वेगळीच जात तयार झाली. ती वरपाखड्यांची अर्धी जात होय.जसे तांदळातून खडे किंवा सडी पाखडून बाहेर फेकल्या जातात तसेंच महार जातीतून कोणत्याही सामाजिक गुन्हा करिता समाजाबाहेर फेकल्या गेलेले लोक हे " वरपाखडे " होत. त्यांना अर्धी जात समजल्या जाते. अशाच प्रकारचे वर्गीकरण अस्पृश्य वर्गाच्या मांग, चांभार व ढोर या जातीत सुद्धा होत गेले.
पेशवे शाहीच्या काळात ब्राह्मण समाजा पासून तर शूद्र - अतिशूद्र समाजापर्यत जाती - उपजातीची निर्मिती झाली. आणी संपूर्ण हिंदू समाज विस्कळीत होत गेला. परंतु येथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती म्हणजे ब्राह्मणा सारख्या उच्च जातीत, जातीय व उप - जातीय संघर्ष जरी दिसत असला तरी त्यांचे सामाजिक संघटन अगदी मजबूत आहे. त्यांच्या सर्व धार्मिक - चालीरिती, विधी विधान, व कर्मठपणा ह्या सर्व ब्राह्मण वर्गा भोवती आजही अगदी पिंगा घालीत असतात. त्या पूर्ण करण्यात ते कोणतीही चूक करीत नाहीत. तत्कालीन निरनिराळ्या चालीरितीचे स्वरूप पाहता पेशव्यानी ब्राम्हणत्वाचा ( Brahminism ) उदोउदो करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. कारण त्यात संपूर्ण ब्राह्मण वर्गाचा फायदा होता.
पूर्वी चार वर्णात विभागलेल्या वैदिक धर्म गुप्त काळात त्याचे रूपांतर हिंदू धर्मात झाले आणी पेशवाईचे काळापासून त्याची हिंदू जातीच्या अनेक तुकड्यात विभागणी होत गेली, असे असले तरीही धर्माच्या नावावर हिंदू लोक एक आहेत. हीच या धर्माची एक मोठी विशेषत: आहे. ब्राह्मण वर्गाने निर्माण केलेल्या हिंदू धर्माच्या अनेक जातीत विभागणी होत गेली असली आणी बहुजन समाजाची गणती शुद्रात होत असली तरी ब्राह्मणानी निर्माण केलेल्या जाती प्रथेवर बहुजन समाजाचा पक्का विश्वास बसलेला आहे. ते कर्म - कांड व पूजा -पाठामध्ये आकंठ डुबलेले आहेत. त्यांच्या गळ्याभोवती कर्म कांडाचे पाश पक्के गुरफटलेले असल्यामुळे ते बाजूला सारून आपला गळा मोकळा करून खुल्या पारदर्शी वातावरणात श्वास घेण्याची कल्पना, कोणताही बहुजन समाजातील हिंदू व्यक्ती करू शकत नाही आणी एखाद्याने तसें करण्याचा प्रयत्न केल्यास तो जाती बहिष्कृत ठरला जाईल ही भीती प्रत्येक हिंदू माणसाला जाणवत असते.
अशा प्रकारे सामाजिक संघर्षातुन जाती - उपजातीची निर्मिती होत गेलेली आहे आणी ती आजही कायम आहे.
पेशवे काळात अशा प्रकारच्या जाती - उपजातीचा संघर्ष चालत असतांना ब्राम्हण पुरोहित वर्गाने भोंदू अशा बहुजन समाजाला लुबाडण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या शोधून काढल्या त्यातील मुख्य म्हणजे नवीन नवीन देव - देवता यांची निर्मिती करणे व त्यांची देवळे बांधण्यास भोळ्या जनतेला प्रवृत्त करणे आणी त्याचे पुजारीपण आपल्याकडे घेणे हे होय!
Gito Spy , voice recoder , audio +91 70575 73102 M-9822358631,9503852341. SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो
पेशवेकाळात सामाजिक संघर्ष चालत असतांना जाती - उपजाती मध्ये विभागलेल्या हिंदू धर्मातील लोक आपआपल्या जाती - उपजाती करिता वेगवेगळ्या देवाच्या नावाने अनेक देवालये बांधू लागले आहेत. ब्राह्मण वर्गाने आपले वर्चस्व बहुजन समाजावर कायम राहावे म्हणून नवीन नवीन देवाच्या कल्पना पुढे आणल्या आणी पाप - पुण्याचे भय भोळ्या जनतेला दाखवून, त्या कल्पनाना मूर्त स्वरूप देण्याचा सपाटा चालविला होता. प्रत्येक जाती - जमातीची वेगवेगळ्या देवाची वेगवेगळी देवळे बांधली जाऊ लागली होती आणी त्या देवळात पूजा - अर्चा ब्राह्मणांचे हाताने मोठया प्रमाणावर होऊ लागली होती.
( " भारतीय अस्पृश्याची शौर्य गाथा " या पुस्तकातून सादर.
पृष्ठ. क्रं.143 ते 145.
समजा तुम्ही रस्त्यावरून चालत किंवा कारने जात आहात. समोरून एक ATM मधून पैशांची ने-आण करणारी गाडी जात आहे. अचानक त्या गाडीचा मागचा दरवाजा उघडला. त्यातून पैशांच्या गोणी बाहेर पडल्या. गोणी फुटून त्यातील नोटा इतस्ततः विखुरल्या. ड्रॉयव्हरला हे लगेच कळले नाही आणि गाडी तशीच भरधाव पुढे निघून गेली.
समजा तुम्ही रस्त्यावरून चालत किंवा कारने जात आहात. समोरून एक ATM मधून पैशांची ने-आण करणारी गाडी जात आहे. अचानक त्या गाडीचा मागचा दरवाजा उघडल...
-
स्पाय गुप्तचर कॅमेरा खरेदी चे 5 टिप नमस्कार! छुपा कॅमेरा खरेदी करण्याचा विचार करताना, आपण अनेक गोष्टींचा विचार केला पाहिजे. 1.. प्रथम, ...
-
नमस्कार मी सत्फुल सोनवणे ( computer planet ) आम्ही जस्टीस विथ एव्हिडन्स स्पेशालिस्ट आहोत . आमच्या आमच्या फेसबुक ग्रुपचे नाव आहे मिशन खरा ...