शुक्रवार, ३० डिसेंबर, २०२२

VIDEO EVIDENCE आपण केलेल्या VIDEO फाईल चे रेकॉर्डिंग कोणत्यातरी केस मध्ये आपण आपलं VIDEO रेकॉर्डिंग म्हणजे, रेकॉर्डिंग किंवा आपण एखाद्याचं केलेलं रेकॉर्डिंग कोर्टामध्ये सादर करू शकतो.

 


VIDEO EVIDENCE
आपण केलेल्या VIDEO फाईल चे रेकॉर्डिंग कोणत्यातरी केस मध्ये आपण आपलं VIDEO रेकॉर्डिंग म्हणजे, रेकॉर्डिंग किंवा आपण एखाद्याचं केलेलं रेकॉर्डिंग कोर्टामध्ये सादर करू शकतोआता DIVORCE केस मध्ये ज्यावेळी दोन्ही पार्टीचे मीटिंग भरतात, त्यावेळी VIDEO रेकॉर्डिंग करतात आणि ते रेकॉर्डिंग कोर्टामध्ये सादर करता येतो. त्यासाठी आपणाला इंडियन इव्हिडन्स अॅक्ट ची मदत घ्यावी लागते. तुमच्याकडे असलेले फोन रेकॉर्डिंग VIDEO रेकॉर्डिंग हे तुम्ही कोर्टामध्ये तुमच्या केस मध्ये इव्हिडन्स म्हणून सादर करू शकता. मग ते तुमच्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग असू दे किंवा वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल डिव्हाइस वापरून तुम्ही रेकॉर्डिंग केलेलं सुद्धा असेल तर ते उपयोगी होतं.

Satful Sonawane. Computer Planet, Security Planet,email id- Info@computerplanet.info. Cctv, Spy , Hidden Camera, Stun gun,Spy Pen. Gito Spy , voice recoder , audio 
+91 70575 73102 M-9822358631,9503852341

SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो G- guarding (protection) I- innovative products T- technology O- organisation http://satful.blogspot.com/2022/12/video-evidence-video-video.html committed to give you more advanced service & products regards Satful Sonawane Computer planet 7057573102

जे आपल्याकडे रेकॉर्डिंग असतं जे आपणाला रेकॉर्डिंग कोर्टाच्या कामांमध्ये पुरावा म्हणून द्यायचा आहे तू ऑडिओ सॅम्पल आपण तज्ञांच्या कडून तपासून त्याचा अहवाल  65 बी सर्टिफिकेट घ्यावं.

https://satful.blogspot.com/

गुरुवार, २९ डिसेंबर, २०२२

65 बी सर्टिफिकेट म्हणजे काय ???

65 बी सर्टिफिकेट म्हणजे काय ???

 65 बी सर्टिफिकेट हे कोणताही डिजिटल  EVIDENCE कोर्टामध्ये देतो. त्यासाठी 65 बी लागतो यामध्ये जे काही डिजिटल पुरावा आहे त्यामध्ये छेडछाड, एडिट, DOCTERED, TEMPERED आहे नाही असं सर्टिफिकेट, आपणाला त्या सर्टिफिकेट द्वारे दाखवायचं असतं

आपण जे ऑडिओ किंवा रेकॉर्ड केलेला असतो ते आपणाला नेक्स्ट इन्वेस्टीगेशन करण्याकरता उपयोगी पडतं आणि त्याद्वारे त्याचा आपण कोर्टामध्ये वापर करू शकतो पुरावा म्हणून त्याला 65 बी सर्टिफिकेट दिलं तर त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करता येतो.

जे तुम्ही FORENSIC तज्ञांच्या रिपोर्ट बनवून घेता तो रिपोर्ट इंडियन EVIDENCE ACT  नुसार कोर्टामध्ये एक्सेप्ट केला जातो. INDIAN EVIDENCE ACT, SECTION 45(A) नुसार फॉरेन्सिक तज्ञांचे मत त्यामध्ये उपयोगी घेतलं जातं.


SPY camera, HIDDEN CAMERA , VOICE RECODER ,safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो G- guarding (protection) I- innovative products T- technology O- organisation committed to give you more advanced service & products regards Satful Sonawane Computer planet 7057573102

मंगळवार, २७ डिसेंबर, २०२२

बदलाची लाट...नव्हे त्सुनामी !

 बदलाची लाट...नव्हे त्सुनामी !

(छोटा धडा, मोठी शिकवण)



कॅमेऱ्याच्या शोध लागल्यापासून गेल्या काही वर्षांपर्यंत जेवढे फोटो काढले गेले....तेवढेच फोटो आता जगभरात साधारण एका दिवसात काढले जातात.


इंजिनमुळे चालणाऱ्या मोटार 1990 पर्यंत हजारात एकाकडे असायची आता मोठ्या शहरात हजारात शंभर लोकांकडे कार आहेत. आता इलेक्ट्रिक कार दहा हजारात एकाकडे आहे ...येत्या काही वर्षांत फक्त इलेक्ट्रिक कार्सच रस्त्यावर दिसतील. सर्वोत्कृष्ट इंजिन बनवणाऱ्या मर्सिडीज कंपनीने नुकताच आपण यापुढे पेट्रोल डिझेल इंजिनवर काम करणार नसल्याचे घोषित केले आहे. कारण भविष्य इलेक्ट्रिक गाड्यांचेच आहे.


पाहिले 50 मिलियन वापरकर्ते मिळवायला फेसबुकला 2.5 वर्षे लागली, व्हाट्सअप्पला 15 महिने, angry birds या खेळाला 15 दिवस तर पॉकेमन गो ला केवळ 5 दिवस लागले.


काही वर्षांपूर्वी ज्यांना ATM वापरायला भीती वाटत होती ते आज मोबाईल वरून धडाधड पेमेंट्स करत आहेत. आपल्याकडे 10-15 वर्षांपूर्वी स्मार्टफोन नव्हता यावर विश्वास बसत नाही. आजच्या पिढीला आपले आईबाबा गुगल शिवाय शिकलो होतो यावर विश्वासही बसणार नाही.


मित्रांनो बदल (change) शतकानुशतके घडतो आहे...त्यात काही वाद नाही. पण खरा प्रश्न आहे बदल ज्या वेगाने घडत आहे त्याचा. सरसर वाढणाऱ्या वेली सारखा तंत्रज्ञानातील बदल आपल्या आयुष्यात वेटोळे घालत पुढे सरकत आहे. 


एक गोष्ट लक्षात घ्या की कोणत्याही बदलाची सुरुवात धिमी असते...आणि अचानक काही वर्षांतच हा बदल प्रचंड वेग घेतो. हे सर्व इतक्या वेगाने घडतं की कधी घडलं ते कळत देखील नाही.


ज्यांनी येणाऱ्या बदलांचा अंदाज घेतला आणि त्यावर कृती केली ते पुढे गेले. ज्यांनी बदल स्वीकारला नाही ते मागे पडले आणि ज्यांना बदल होतानाच दिसला नाही त्यांची फरफट झाली. हा इतिहास आहे. 


हाताने काम करण्यात, कलाकुसरीत माहिर असलेले भारत नि चीन हे दोन देश एकेकाळी GDP नुसार जगात सगळ्यात पुढे होते. पण युरोपने हातांच्या जागी मशीन्स आणल्या आणि औद्योगिक क्रांतीत बाजी मारली. 

पुढे युरोप/अमेरिकेने माहितीच्या क्रांतीत प्रगती केली आणि गेली 25-30 वर्ष आघाडी घेतली. आता web 3.0, industry 4.0 या नव्या तंत्रज्ञानाची लाट येऊ घातली आहे. भारत आणि चीनला पुन्हा पुढे जायची संधी आहे. 


अनेक कंपन्या, सरकारी संस्था आतापासूनच cross-skilling करत आहेत. कारण आताचे स्किल्स काही वर्षानंतर निरुपयोगी ठरतील. जुन्या गोष्टी विसरून (unlearn) , नव्या गोष्टी शिकून (learn) त्याचा सराव करणे (execute) ही त्रिसूत्री आपल्याला अंगी बाणवावी लागेल.

SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, hidden camera, voice recorder, gps ,wifi , corporate gifts, customized camera, technology gadgets GITO - जिटो G- guarding (protection) regards Satful Sonawane Computer planet 7057573102 #GITO

खूप कमी लोकांना त्यांच्या जीवनकाळात जग बदलून टाकणारा बदल पाहण्याचे भाग्य लाभते.आपण खरंच भाग्यवान आहोत कारण येत्या 20 वर्षात हा बदल घडताना आपण साक्षी असणार आहोत. मात्र केवळ साक्षी न राहता आपण या लाटेवर आरूढ होणार की या लाटेच्या तडाख्यात सापडणार हे आपले आपणच ठरवायचे आहे.

सोमवार, २६ डिसेंबर, २०२२

Church चे Father बाबासाहेबांना भेटण्यासाठी आले होते.

 एके दिवशी मुंबईतील एका मोठया Church चे Father बाबासाहेबांना भेटण्यासाठी आले होते. 

बोलता बोलता बाबासाहेब त्या Father ला म्हणाले की, "तुम्ही Church मध्ये प्रामुख्याने (prayer) प्रार्थनेसाठी कोणत्या version

च्या 'बायबल'चा वापर करता?"

त्यावर ते Father गोंधळून गेले आणि बाबासाहेबांना म्हणाले, "कोणत्या बायबलचा वापर करता म्हणजे? "बाबासाहेब म्हणाले, "बायबलचे एकूण 18 versions आहेत. त्यापैकी आपण प्रारथनेसाठी कोणते

version वापरता? " व लगेचंच बाबासाहेबांनी त्यांच्या 'राजगृहा'वरिल Librarian ला बायबलची अठराची अठरा versions त्यांच्या कपाटामधून काढून दाखवायला

सांगीतली. 

बाबासाहेबांकडे बायबलची अठराची अठरा versions पाहून, ते father म्हणाले, "या माणसाइतका बायबलचा अभ्यास, christian धर्माच्या धर्मगुरूचा सुद्धा नसेल.

" खरोखरच, जगातल्या एकाही धर्माच्या धर्मगुरूचा अभ्यास बाबासाहेबाएवढा नव्हता. म्हणूनच त्यांनी 1956 ला इतर धर्म सोडून देऊन, सतत विज्ञानाच्या कसोटीवर

टिकणा-या ( बौद्ध धर्माची "दिक्षा" ) 

दिली.