VIDEO EVIDENCE आपण केलेल्या VIDEO फाईल चे रेकॉर्डिंग कोणत्यातरी केस मध्ये आपण आपलं VIDEO रेकॉर्डिंग म्हणजे, रेकॉर्डिंग किंवा आपण एखाद्याचं केलेलं रेकॉर्डिंग कोर्टामध्ये सादर करू शकतो. आता DIVORCE केस मध्ये ज्यावेळी दोन्ही पार्टीचे मीटिंग भरतात, त्यावेळी VIDEO रेकॉर्डिंग करतात आणि ते रेकॉर्डिंग कोर्टामध्ये सादर करता येतो. त्यासाठी आपणाला इंडियन इव्हिडन्स अॅक्ट ची मदत घ्यावी लागते. तुमच्याकडे असलेले फोन रेकॉर्डिंग VIDEO रेकॉर्डिंग हे तुम्ही कोर्टामध्ये तुमच्या केस मध्ये इव्हिडन्स म्हणून सादर करू शकता. मग ते तुमच्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग असू दे किंवा वेगवेगळ्या इलेक्ट्रिकल डिव्हाइस वापरून तुम्ही रेकॉर्डिंग केलेलं सुद्धा असेल तर ते उपयोगी होतं.
SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो G- guarding (protection) I- innovative products T- technology O- organisation http://satful.blogspot.com/2022/12/video-evidence-video-video.html committed to give you more advanced service & products regards Satful Sonawane Computer planet 7057573102
जे आपल्याकडे रेकॉर्डिंग असतं जे आपणाला रेकॉर्डिंग कोर्टाच्या कामांमध्ये पुरावा म्हणून द्यायचा आहे तू ऑडिओ सॅम्पल आपण तज्ञांच्या कडून तपासून त्याचा अहवाल व 65 बी सर्टिफिकेट घ्यावं.
https://satful.blogspot.com/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा