65 बी सर्टिफिकेट म्हणजे काय ???
65 बी सर्टिफिकेट हे कोणताही डिजिटल EVIDENCE कोर्टामध्ये देतो. त्यासाठी 65 बी लागतो यामध्ये जे काही डिजिटल पुरावा आहे त्यामध्ये छेडछाड, एडिट, DOCTERED, TEMPERED आहे नाही असं सर्टिफिकेट, आपणाला त्या सर्टिफिकेट द्वारे दाखवायचं असतं
आपण जे ऑडिओ किंवा रेकॉर्ड केलेला असतो ते आपणाला नेक्स्ट इन्वेस्टीगेशन करण्याकरता उपयोगी पडतं आणि त्याद्वारे त्याचा आपण कोर्टामध्ये वापर करू शकतो पुरावा म्हणून त्याला 65 बी सर्टिफिकेट दिलं तर त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करता येतो.
जे तुम्ही FORENSIC तज्ञांच्या रिपोर्ट बनवून घेता तो रिपोर्ट इंडियन EVIDENCE ACT नुसार कोर्टामध्ये एक्सेप्ट केला जातो. INDIAN EVIDENCE ACT, SECTION 45(A) नुसार फॉरेन्सिक तज्ञांचे मत त्यामध्ये उपयोगी घेतलं जातं.
SPY camera, HIDDEN CAMERA , VOICE RECODER ,safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो G- guarding (protection) I- innovative products T- technology O- organisation committed to give you more advanced service & products regards Satful Sonawane Computer planet 7057573102
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा