शुक्रवार, २० जानेवारी, २०२३

मिशन खरा न्याय भक्कम पुराव्यासह

 नमस्कार मी सत्फुल सोनवणे ( computer planet ) आम्ही जस्टीस विथ एव्हिडन्स स्पेशालिस्ट आहोत .

आमच्या आमच्या फेसबुक ग्रुपचे नाव आहे
मिशन खरा न्याय भक्कम पुराव्यासह
आमचे मिशन आहे येत्या एका वर्षात दहा हजार लोकांना त्यांचा खरा न्याय मिळवून देणे विथ स्ट्रॉंग इव्हिडन्स द्वारे हा माझा ध्यास आहे
क्या आपको ऐसा गुप्त कॅमेरा चाहिए ?
जो किसी को नजर नाही आएगा जीसका live विडिओ केवल आप ही काहीसे भी मोबाईल पे देख पाएँगे
Website social media & Product Photo , व्हिडिओ information :- https://linktr.ee/Satful
Follow thislink to view our catalogue on WhatsApp: https://wa.me/c/919822358631
आता कॉम्पुटर प्लॅनेट नवीन अपडेट्स गडजेट्स , कॅमेरा , प्रोडक्ट संदर्भात माहीती साठी for product list of Cctv , spy , hidden cameras and fancy electronic, gifting products with specifications and prices. Link below 👇🏻👇🏻👇🏻
नाव, सत्फुल सोनवणे
शहर पुणे ,
आम्ही लोकांना खरा न्याय मिळवून देतो विथ इव्हिडन्स थ्रू गॅजेट
तुम्हाला तुमचे मीटिंग किंवा काही महत्त्वाचे ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग पुढच्या माणसाला न समजता करायचे असेल जे तुम्हाला तुमच्या महत्वाच्या कामासाठी वापरता येईल त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू
This is a chance to brag about you ☺️☺️
सदस्यांना मदत करू शकता
Give value , Get Value !!

पुण्यात १८६७ साली डेव्हिड ससून रुग्णालय उभे राहिले

 नुसतं माझा धर्म भारी आणि माझी जात भारी म्हणून चालत नसत


बाहेरून आलेल्या पारसींनी पुण्यात हॉस्पिटल्स उभारली आणि अख्खं गाव जगवलं.*


मुळचे पर्शियाचे म्हणून त्यांना आपण पारसी म्हणतो. पर्शिया म्हणजे आजचे इराण. तिथेच झोराष्ट्रीयन हा समाज जन्माला आला. या धर्माला हजारो वर्षांची परंपरा आहे.


पण हे पारसी भारतात कसे आले याची एक कथा सांगितली जाते.

अस म्हणतात की शेकडो वर्षापूर्वी मुस्लीम अरब टोळ्यांनी पर्शियावर आक्रमण केले. धर्मांतर करू लागले. जुलमी आक्रमकांना तोंड देण्याएवढी ताकद या झोराष्ट्रीयन समाजाकडे नव्हती. यातूनच मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले.


अशीच एक जहाजात भरून निघालेल्या पारशी कुटुंबांची नौका गुजरातला नवसारी इथल्या किनाऱ्यावर येऊन पोहचली. तिथल्या राजा समोर त्यांना उभं करण्यात आलं. त्यांचा म्हातारा प्रमुख समोर आला. राजाला व त्याला एकमेकांची भाषा येत नव्हती.


राजाने एक दुधाने काठोकाठ भरलेला पेला मागवला आणि त्या पर्शियन लोकांच्या प्रमुखाला सुचवलं की आमचा देश असा काठोकाठ भरलेला आहे आता आम्हाला आणखी माणसे नकोत.


तेव्हा तो पारसी माणूस हसला. त्याने त्या दुधात थोडासा मध टाकला. त्याचा अर्थ होता की आम्ही इथे दुधात मध मिसळल्या प्रमाणे राहू व या देशाची गोडी वाढवू. राजा खुश झाला. त्याने पारसी लोकांना भारतात राहण्याची परवानगी दिली.


पारसी लोक बुद्धिमान होते, उद्यमी होते. ते गुजरात बाहेर पडले, देशभर पसरले. इथल्या मातीशी एकरूप झाले.

ब्रिटीश भारतात आले तेव्हा पारसी लोकांनी त्यांची भाषा शिकून घेतली. याचा त्यांना प्रचंड फायदा झाला. ब्रिटीशांच्या मुंबईसारख्या महानगरात त्यांनी बस्तान बसवलं. आधुनिक शिक्षणपद्धतीचा स्वीकार केला. अनेक पारसी कुटुंबांनी आपल नाव कमवल. पैसा कमावला.


पण पारसी फक्त पैशांच्या मागे लागलेले नव्हते. हजारो वर्षांपूर्वी आपल्यावर झालेला अन्याय, हालअपेष्टा ते विसरले नाहीत. आपल्या इतिहासाची जाणीव ठेवली त्यामुळे जिथे जातील तिथे आपल्या कमाईतला वाटा समाजाला काही तरी देण्यासाठी वापरला.


पुण्यात ब्रिटीशांनी लष्करी छावणी उभारली तेव्हा त्यांच्या मदतीसाठी इंग्रजी भाषा जाणनारे स्थानिक कर्मचारी लागणार होते. त्यांनी उच्चशिक्षित पारसी लोकांना पुण्यात आणलं. बऱ्यापैकी कॅम्पच्या भागात हे पारसी वसले. इथले आल्हाददायक हवामान त्यांना मानवल.


त्यामुळे अनेक पारसी कुटुंबांनी आपले बिऱ्हाड पुण्यात कायमच हलवलं.

पारसीप्रमाणेच आपला देश सोडून परागंदा झालेले बगदादचे ज्यू डेव्हिड ससून हे देखील भारतात आले होते. व्यापारात त्यांनी व त्यांचे पारसी पार्टनर जमशेदजी जीभॉय यांनी प्रचंड पैसा कमावला होता. यातूनच पुण्यात पहिले हॉस्पिटल उभे राहिले. त्याला त्यांचे नाव देण्यात आले, डेव्हिड ससून रुग्णालय.


पुण्यात १८६७ साली डेव्हिड ससून रुग्णालय उभे राहिले. हे हॉस्पिटल उभे राहत असताना एक पारसी उद्योजक बैरामजी जीजीभोय हे मुंबईहून पुण्याला आले होते. त्यांनी मुंबईत अनेक शिक्षण संस्था उभारल्या होत्या. जीजीभोय यांनी पुण्यात ससून रुग्णालयाच्या शेजारी एक छोट वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र उभ केलं. त्याला त्यांचच नाव देण्यात आलं.

 

१८७१ साली स्थापन झालेलं हे वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र पुढे जाऊन पुण्याचे सुप्रसिद्ध बी.जे.मेडिकल कॉलेज बनलं.


एकोणिसाव्या शतकात पुण्याला प्लेग सारख्या रोगराईने चांगलंच सतवलं होत. इंग्रजांच्या राज्यात पुण्यात आरोग्य सेवा म्हणाव्या तशा सुधारलेल्या नव्हत्या. अजूनही लोक वैद्य, हकीम यांच्यावर अवलंबून असायचे. ससून सोडले तर मोठे रुग्णालय नव्हते.


याकाळात छोटी छोटी पारसी रुग्णालये उभी राहत होती. असाच एक दवाखाना चालवणाऱ्या एडलजी कोयाजी यांनी एक हॉस्पिटल बांधायचं ठरवलं. पारसी समाजातील उद्योगपती पुढे आले. वाडियांनी त्यांना पैशांची मदत केली. तर सर कोवासजी जहांगीर व लेडी हिराबाई या दांपत्याने जागा दिली अत्याधुनिक हॉस्पिटल उभारून दिल.

 

या हॉस्पिटलला त्यांच्या मुलाचं जहांगीरच नाव देण्यात आलं.


१९४६ साली त्या काळच्या सर्वोत्तम सेवा सर्वसामान्य रुग्णांना अत्यल्पदरात  उपलब्ध करून देण्याचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये प्रयत्न करण्यात आला होता.

याच जहांगीर हॉस्पिटलमध्ये हृद्यरोगावर उपचार करायला केकी बैरामजी हे सुप्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांनी अमेरिकेतून हृद्यरोगावरील विशेष उपचाराचा प्रशिक्षण घेतलं होतं. पण तिथेच स्थायिक होण्याऐवजी आपल्या मूळ गावी पुण्याला परत आले. जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांचे काही कारणांनी एडलजी कोवासजी यांच्याशी मतभेद झाले. यामुळे केकी 

बैरामजी यांनी स्वतःच फक्त चार खाटांच एक हॉस्पिटल सुरु केलं. त्यावेळच्या गव्हर्नरने त्यांना जागा दिली होती. या गव्हर्नरच्या बायकोच्या स्मरणार्थ हॉस्पिटलचं नाव रुबी हॉल क्लिनिक असे करण्यात आले. एकेकाळी ४ बेडचे हॉस्पिटल पुढे जाऊन ७५० बेडचे पुण्यातले सर्वात अत्याधुनिक रुग्णालय बनले.



अशीच कथा केईएमची.

पुण्याच्या रास्ता पेठेत सरदार मुदलियार यांचं एक छोट प्रसूतीगृह होतं. सर्वसामान्य गरीब रुग्णांचा आधार असलेले हे हॉस्पिटल चालवणे सरदार मुदलियार यांना अवघड चालले होते. त्यांनी जहांगीर हॉस्पिटलच्या एडलजी कोयाजी यांना एखादा तज्ञ डॉक्टर व चांगला प्रशासक मिळवून देण्याची मागणी केली. त्यावेळी


एडलजी यांनी प्रसूतीशास्त्रात उच्च पदवी घेतलेल्या आपल्या वहिनीकडे म्हणजेच बानू कोयाजी यांच्याकडे ही जबाबदारी दिली.


काही महिन्यांसाठी लक्ष द्यायचं म्हणून डॉ.बानू कोयाजी यांनी ही जबाबदारी उचलली खरी मात्र केईएम हे पुढच्या आयुष्यभराच हे मिशन बनलं.


बानू कोयाजी यांनी केईएमचा कार्यक्षेत्र पुण्याच्या ग्रामीण भागापर्यंत वाढवल. त्यांचं कार्य फक्त वैद्यकीय सेवेपुरत मर्यादित राहिलं नाही तर कुटुंब नियोजनासारखे समाजहिताचे कार्यक्रम जनजागृती अशा अनेक उपक्रमांची जोड दिली.


डॉ. बानू कोयाजी हे पुणेकरांसाठी एक आदराच आणि आपलेपणाचं नाव बनलं. 

आजही ही जहांगीर पासून ते केईएमपर्यंत अनेक रुग्णालये पुंण्यात तितक्याच कार्यक्षमतेने कार्य करत आहेत. वेळोवेळी येणाऱ्या संकटात मेडिकल इमर्जन्सीमध्ये या हॉस्पिटलनी पुण्याला जगवल आहे.


 सायरस पूनावाला यांच्यासारखे उद्योगपती औषधनिर्मितीच्या क्षेत्रात जगभरात ओळखले जातात.

Gito Spy , voice recoder , audio +91 70575 73102 M-9822358631,9503852341. SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो

प्रत्येक समाज पिढ्यानपिढ्या आपापल्या परंपरा जपत असतो पण पुण्याच्या पारसींनी वैद्यकीय क्षेत्रात छाप पाडून एक वेगळीच ओळख निर्माण केली एक अजरामर पायंडा पाडला.


टिपः नुसतंच गर्व से कहो असं म्हणून माणसं जगत नसतात... प्रत्येक धर्मियांचा आदर हेच भारतीयत्व.... Live & Let Live


रतन टाटा .,आदर पुनावाला..डाॕ.बानू कोयाजी...डाॕ.ग्र्ँट...होमी भाभा अशा अनेक पारसी धर्मियांनी देशासाठी सर्वस्व अर्पण करुन भारताचा नावलौकिक वाढवला आहे. 


आणि कोणत्याही जाती धर्माचा द्वेष हे महान लोक करत नाहीत....बघा जमलं तर विचार करा

साभार

मंगळवार, १७ जानेवारी, २०२३

स्पाय कॅमेरे निवडताना विचारात घेण्यासारख्या सात गोष्टी येथे आहेत. गुप्त सुरक्षा कॅमेरे निवडताना विचारात घेण्यासाठी 7 घटक

 गुप्त सुरक्षा कॅमेरे निवडताना विचारात घेण्यासाठी 7 घटक

7 Factors to Consider When Choosing Covert spy Security Cameras

आम्ही नेहमी लोकांमध्ये सर्वोत्तम शोधू इच्छितो, परंतु सत्य हे आहे की तुम्ही ऑफिसमध्ये नसताना काय घडत आहे हे तुम्हाला कधीच कळत नाही.

एका व्यवसाय मालकाने, उदाहरणार्थ, त्याच्या कर्मचाऱ्यांना त्याच्या दुकानातून 40,000 किमतीचा माल चोरताना पकडले. त्यांनी त्यांचा सहभाग नाकारला असला तरी, दुकानाच्या पाळत ठेवणार्‍या कॅमेर्‍याकडे त्यांना गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुरावा होता.

आजकाल तुमच्या व्यवसायात गोष्टी कशा चालल्या आहेत? 

तुमच्याकडे आनंदी, विश्वासार्ह कर्मचाऱ्यांची टीम आहे का? 

किंवा तुम्हाला काळजी वाटते की त्यांच्यापैकी काही जण अप्रामाणिकपणे वागत असतील — कदाचित कंपनीतून चोरीही करत असतील?

आजच्या समाजात व्यवसायांसाठी स्पाय कॅमेरे आवश्यक आहेत. तुमच्याकडे अद्याप पाळत ठेवणारे कॅमेरे किंवा गुप्तचर कॅमेरे सेट केलेले नसल्यास, तुम्ही तुमच्या व्यवसायात मोठ्या संधी घेत आहात. तुमच्या कंपनीच्या गरजांसाठी स्पाय कॅमेरे निवडताना विचारात घेण्यासारख्या सात गोष्टी येथे आहेत.

1. अंतर्गत आणि बाह्य वातावरण

2. प्रकाशाची परिस्थिती आणि रात्रीची दृष्टी

3. मेमरी आणि स्टोरेज क्षमता


4. लेन्स गुणवत्ता आणि रिझोल्यूशन


5. तुम्ही स्पाय कॅमेरा कुठे लपवाल

6. बॅटरीवर चालणारी किंवा AC-चालित

7. विचारात घेण्यासाठी इतर सुरक्षा कॅमेरा वैशिष्ट्ये

गुप्तचर कॅमेरे निवडण्यात मदत हवी आहे?
परिपूर्ण जगात, आम्हाला व्यवसाय किंवा खाजगी घरांसाठी स्पाय कॅमेऱ्यांबद्दल काळजी करण्याची गरज नाही.

तथापि, आपल्या सध्याच्या समाजात, आपल्या मालमत्तेचे संरक्षण करताना आपण कधीही फार सावधगिरी बाळगू शकत नाही. तुमच्या घरासाठी किंवा कार्यालयासाठी स्पाय कॅमेरे निवडणे हा तुमच्या अनुपस्थितीत काहीही बिघडणार नाही याची खात्री करण्याचा एक सुज्ञ मार्ग आहे.

तुम्ही तुमच्या गरजांसाठी सर्वोत्तम स्पाय कॅमेरा शोधण्यासाठी तयार आहात का? आमचे सर्वोत्तम विक्रेते पाहण्यासाठी आणि तुमच्या ऑफिस किंवा घरासाठी योग्य असलेले डिव्हाइस शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

नमस्कार मी सत्फुल सोनवणे ( computer planet ) आम्ही जस्टीस विथ एव्हिडन्स स्पेशालिस्ट आहोत .
आमच्या आमच्या फेसबुक ग्रुपचे नाव आहे
मिशन खरा न्याय भक्कम पुराव्यासह
आमचे मिशन आहे येत्या एका वर्षात दहा हजार लोकांना त्यांचा खरा न्याय मिळवून देणे विथ स्ट्रॉंग इव्हिडन्स द्वारे हा माझा ध्यास आहे
Satful Sonawane. Computer Planet, Security Planet,email id- Info@computerplanet.info. Cctv, Spy ,Hidden Camera, Stun gun, Spy Pen, voice recoder. M-9822358631,9503852341 ,7057573102 GITO SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, hidden camera, voice recorder, gps ,wifi , corporate gifts, customized camera, technology gadgets
GITO - जिटो
G- guarding (protection)
I- innovative products
T- technology
O- organisation
committed to give you more advanced service & products
regards
Satful Sonawane
Computer planet
7057573102

स्पाय कॅमेरा - पर्याय काय आहेत?

स्पाय कॅमेर्‍याने आपण व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंगकडे लक्ष न देता बनवू शकता. मिनी कॅमेरे खूपच लहान आहेत किंवा सामान्य डिव्हाइसमध्ये लपलेले आहेत जेणेकरुन चोर त्यांना पाहू शकत नाहीत. रीअल-टाइम संदेशासह, काही संशयास्पद घटना घडल्यास आपल्याला त्वरित इशारा देण्यात येईल आणि आपण चांगल्या काळात हस्तक्षेप करू शकता.

सोमवार, १६ जानेवारी, २०२३

कपड्यांमध्ये वापरलेल्या चैन चा (zip) चा brand.... YKK

 छोटा धडा, मोठी शिकवण


जगातील कपड्यांचे सर्वोत्तम ब्रँड्स पहा, त्यांनी बनविलेल्या कपड्यांमध्ये एक गोष्ट common असते. ती म्हणजे कपड्यांमध्ये वापरलेल्या चैन चा (zip) चा brand.... YKK



YKK ही जगातील सर्वात मोठी zip बनवणारी कंपनी आहे. जगभरातील एकूण zip उत्पादनांत 50% वाटा एकट्या YKK चा आहे. खरंतर zip कडे कोणाचं लक्षही जात नाही, YKK चं हे उत्पादन तर कपड्यांवर दिसतही नाही. आणि तरीसुद्धा सर्व मोठमोठ्या ब्रॅण्डस ना आपल्या कापड्यांसाठी YKK च्याच zips पाहिजे असतात. असं का बरं ?



YKK एका वर्षात एवढ्या zips तयार करते की त्यात संपूर्ण पृथ्वी पाच वेळा गुंडाळता येतील. आहे की नाही आश्चर्यकारक ! चला तर मग जाणून घेऊया या हटके ब्रँडची गोष्ट


YKK म्हणजे Yoshida Kogyo Kabushikikaisha. ताडाओ योशिदा यांनी 1934 साली जपान मधील टोकियो येथे या कंपनीची स्थापना केली.त्याकाळी zip बनवण्याचं काम हाताने केलं जायचं, त्यामुळे उत्पादन वेगाने होत नसे आणि कामाच्या दर्जात तफावत असे. योशिदा यांनी यावर उपाय शोधायचे ठरवलं आणि खूप अभ्यास व मेहनत करून zips बनविण्यासाठी मशीन तयार केली.

त्यानी ही मशीन zips बनविणाऱ्या अनेक लघुउद्योगांना दाखवली, पण मुळात एवढ्या zips बनविण्याची गरजच नाही, मशिन उगाच पडून राहील या कारणांमुळे त्यांनी मशीन वापरायला नकार दिला.


शेवटी योशिदा यांनी स्वतःच मशिन वापरून चांगल्या गुणवत्तेच्या zips तयार करायचे ठरवले. पण यात आणखी एक अडचण होती. Zips साठी जसा धागा त्यांना पाहिजे होता त्या गुणवत्तेचा धागा काही त्यांना मिळत नव्हता. त्यांनी अनेक धागा उत्पादकांना सांगितले , पण एवढ्या छोट्या quantity साठी नवा धागा तयार करण्यासाठी त्यांनी नकार दिला. पण योशिदा यांनी हार न मानता स्वतःच धागा तयार करायचे ठरवले आणि तसा उत्कृष्ट प्रतीचा धागा तयारही केला.


हळूहळू त्यांनी झिप साठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आपल्याच कारखान्यात बनवायला सुरुवात केली. सर्वोत्तम गुणवता आणि वेगवान प्रोडक्शन यामुळे त्यांना ऑर्डर्सही भराभर मिळू लागल्या.


फॅशन उद्योगात, कपड्यांमध्ये लवकर खराब होणारा ZIPS हा एकमेव भाग आहे.  लोक काही पैसे जास्तीचे देऊन ब्रँडेड कपडे विकत घेतात. जर zip खराब झाली तर दोष या ब्रॅण्डसना मिळतो. Zip बनवणाऱ्या कंपनीला नाही. त्यामुळे ब्रँड्स चांगल्या प्रतीच्या आणि टिकाऊ zips घेणे पसंत करतात. YKK चं नाव इतकं मोठं झालं आहे की कंपन्या कमी किमतीत इतर चायनीज zips उपलब्ध असल्या तरी घेत नाहीत.


YKK च्या यशाचं आणखी एक कारण म्हणजे त्यांची expansion strategy. केवळ एक्स्पोर्ट्स वर अवलंबून न राहता त्यांनी जगभरात विविध ठिकाणी कारखाने उभारले. त्यामुळे कमीत कमी वेळेत, उच्च दर्जाचे उत्पादन ग्राहकांना मिळत राहील आणि ग्राहकाला दुसऱ्या स्पर्धकांकडे जायची गरजच लागणार नाही याची काळजी YKK ने घेतली.


संस्थापक योशिदा यांचे एक ब्रीदवाक्य होते, Cycle of Goodness. म्हणजे कर भला तो हो भला. या नियमावर त्यांना प्रचंड विश्वास होता. आपल्या ग्राहकांना कधीही न फसवणे, कर्मचाऱ्यांना कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे वागवणे, कच्चा माल पुरविणाऱ्या व्हेंडर्सना उगाच न पिळणे, वेळेवर पैसे देणे या गोष्टी त्यांनी YKK च्या culture मध्ये आणल्या.


लिज्जत ने जसं पापड या एकाच छोट्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करून ब्रँड बनवला तसंच zip या अतिशय छोट्या Niche वर फोकस करून YKK मोठी झाली आहे. 

Satful Sonawane. Computer Planet, Security Planet,email id- Info@computerplanet.info. Cctv,Spy / Hidden Camera, Stun gun,Spy Pen.Gito Spy
+91 70575 73102  M-9822358631,9503852341

उच्च गुणवत्ता, innovation आणि कमालीचा फोकस या गुणांच्या बळावर साधी zip बनवणारी कंपनी जगात आपली जागा निर्माण करते, कमी भावात विकणाऱ्या चायनीज स्पर्धकांना टक्कर देते आणि कधीही न दिसणाऱ्या उत्पादनामध्ये देखील ब्रँड तयार करते, हे सारेच मॅनेजमेंट च्या दुनियेत अद्भुत आहे.

बुधवार, ११ जानेवारी, २०२३

नमस्कार मी सत्फुल सोनवणे ( computer planet ) आम्ही जस्टीस विथ एव्हिडन्स स्पेशालिस्ट आहोत .

 


नमस्कार मी सत्फुल सोनवणे ( computer planet ) आम्ही जस्टीस विथ एव्हिडन्स स्पेशालिस्ट आहोत .

आमच्या आमच्या फेसबुक ग्रुपचे नाव आहे

 मिशन खरा न्याय भक्कम पुराव्यासह

 

https://www.facebook.com/groups/907910916567676/?ref=share

 

आमचे मिशन आहे येत्या एका वर्षात दहा हजार लोकांना त्यांचा खरा न्याय मिळवून  देणे विथ स्ट्रॉंग इव्हिडन्स द्वारे हा माझा ध्यास आहे

 

https://satful.blogspot.com

 

https://t.me/spy_planet

 

https://linktr.ee/Satful

Satful Sonawane. Computer Planet, Security Planet,email id- Info@computerplanet.info. Cctv, Spy ,Hidden Camera, Stun gun, Spy Pen, voice recoder. M-9822358631,9503852341 ,7057573102 GITO SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, hidden camera, voice recorder, gps ,wifi , corporate gifts, customized camera,  technology gadgets

GITO - जिटो

G- guarding (protection)

I- innovative products

T- technology

O- organisation

committed to give you more advanced service & products

regards

Satful Sonawane

Computer planet

7057573102

#GITO

काली करतूतों का करना है भांडाफोड़, तो इन Spy Camera से रिकॉर्ड करें कारनामे

Customer Focus अमेझॉन चे संस्थापक जेफ बेझॉस

छोटा धडा, मोठी शिकवण


अमेझॉन चे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या विविध भाषणां


Customer Focus म्हणजे केवळ ग्राहकांचे ऐकणे नव्हे तर ग्राहकांना समोर ठेवून प्रत्येक process, product, service ठरविणे. आणि सगळ्यात महत्वाचे , ग्राहकांच्या वतीने त्यांच्यासाठी innovation करणे.



आजही अमेझॉन मधील महत्वाच्या मीटिंग मध्ये एक रिकामी खुर्ची ठेवली जाते. आणि ही खर्ची ग्राहकांचे प्रतिनिधित्व करत असते. ग्राहक या मीटिंग मध्ये सहभागी असता तर कसा विचार केला असता, काय बोलला असता हा दृष्टिकोन समोर ठेवून ऍमेझॉन मध्ये निर्णय घेतले जातात.

एमाज़ॉन. कॉम की स्थापना जेफ बेजोस ने 5 जुलाई 1994 को की थी, और एक ऑनलाइन बुकस्टोर के रूप में शुरू किया था, लेकिन बाद में वीडियो डाउनलोड / स्ट्रीमिंग, एमपी 3 डाउनलोड / स्ट्रीमिंग, ऑडियोबुक डाउनलोड / स्ट्रीमिंग, सॉफ्टवेयर, वीडियो गेम, इलेक्ट्रॉनिक्स, परिधान, फर्नीचर बेचने के लिए विस्तारित किया गया।

spy hidden camera , voice recorder, mobile jammer, security items, and electronics item and many more http://www.securityplanet.co 

7057573102 , 9822358631, 9503852341.

मंगळवार, १० जानेवारी, २०२३

श्रीमंत माणूस, ज्याने आपल्या बेंटले गाडीचे दफन केले... मला कार दफन करायची नाही आहे, पण अवयव दानासंबंधी जागृती निर्माण व्हावी म्हणून मी हे नाटक रचलं."

 श्रीमंत माणूस, ज्याने आपल्या बेंटले गाडीचे दफन केले....

ब्राझील मधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, अतिशय सामर्थ्यशाली व्यक्ती "चिकुन्हो स्कारपा" यांनी एक दिवस एक अजब घोषणा केली की ते त्यांच्या लाखो डॉलर्सच्या बेंटले कारचे दफन करणार आहेत. स्कारपा यांनी मृत्यूनंतर पण ऐषोआरामाचा आनंद घेता यावा म्हणून बेंटले गाडीचं दफन करायला घेतलं याचं तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं.



साहजिकच त्यांच्या या घोषणेला चांगलंच मीडिया कव्हरेज मिळालं. त्यांच्या या वेडेपणाबद्दल अनेकांनी त्यांना मूर्खांत काढलं, टीका केली. या माणसाला वेड लागलंय,अतिश्रीमंतांचे चोचले आहेत, एवढ्या महागड्या गोष्टीचा असा विनाश का करत आहेत?, त्यापेक्षा दान देऊन टाका, गरिबांना मदत करा, हा माणूस नक्की कोणत्या जमान्यात वावरतोय अशा अनेक सूचना, नकारात्मक प्रतिक्रिया ब्राझीलच्या जनतेकडून येत होत्या.


अखेरीस कारचं दफन करण्याचा दिवस उजाडला. मोठा खड्डा खणण्यात आला. अनेक पत्रकार याचं live coverage करत होते.

कार दफन करण्याची वेळ आली तेव्हा स्कारपा म्हणाले की "मी एवढी मौल्यवान गोष्ट वाया घालवतो आहे म्हणून माझ्यावर केवढी टीका झाली. पण लोकांना हे लक्षात येत नाही की या मिलियन डॉलर कार पेक्षाही मौल्यवान गोष्टी लोक दफन करत आहेत. लोक त्यांचे डोळे, किडनी, हृदय, फुफ्फुसे असे कितीतरी सुदृढ अवयव मृत्यूनंतर दफन करतात.


हा शुद्ध मूर्खपणा आहे. हजारो लोक ट्रान्सप्लांट साठी अवयव मिळण्याची वाट बघत आहेत. अशा लोकांना नवीन जीवन देण्यासाठी अवयवदान करण्यापेक्षा आपण त्यांचे दफन करत आहोत.

+91 70575 73102 M-9822358631,9503852341. SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो. G- guarding (protection)

मला कार दफन करायची नाही आहे, पण अवयव दानासंबंधी जागृती निर्माण व्हावी म्हणून मी हे नाटक रचलं."


मित्रानो, डोळ्यात अंजन घालणारी ही गोष्ट आहे. कधी आपण याचा साधा विचार पण करत नाही. मात्र काही लोकांना जीवनदान देण्याची क्षमता असताना केवळ अज्ञान आणि दुर्लक्ष यामुळे आपण या पुण्यकर्माला मुकत आहोत.


पाय सक्रिय आणि मजबूत ठेवा 10,000 पावले चाला

 वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते!


पाय सक्रिय आणि मजबूत ठेवा !!



▪️जसे वर्षे घालवतो तसे रोज म्हातारा होत असतो,पाय नेहमी सक्रिय आणि मजबूत असले पाहिजेत.

जसजसे सतत म्हातारे होत असतो/वृद्ध होत असतो,तस तसे केस राखाडी होण्याची/ त्वचा निस्तेज/ चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्याची भीती बाळगू नये.


दीर्घायुष्य प्रदीर्घ तंदुरुस्त आयुष्याच्या लक्षणांपैकी लोक प्रिय यूएस मॅगझिन"प्रिव्हेन्शन" द्वारे सारांशित केले आहे,पायां चे मजबूत स्नायू सर्वात महत्त्वाचे आणि आवश्यक म्हणून शीर्षस्थानी सूचीबद्ध आहेत.कृपया दररोज चालत जा.


▪️जर फक्त २ आठवडे पाय हलवले नाही तर पायाची खरी ताकद १० वर्षांनी कमी होईल.

फक्त चाला


▪️डेन्मार्कमधील कोपनहेगन विद्यापीठाच्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की वृद्ध,तरुण २ आठवड्यांच्या निष्क्रियता दरम्यान,पायां च्या स्नायूंची ताकद एक तृतीयांश कमकुवत होऊ शकते* जे २०-३० वर्षांच्या वृद्धत्वाच्या समतुल्य आहे !!

म्हणून फक्त चाला


▪️पायाचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे नंतर पुनर्वसन व व्यायाम केले तरीही ते बरे होण्यास बराच वेळ लागेल.


म्हणून चालण्यासारखा नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा आहे


▪️संपूर्ण शरीराचे वजन/भार शिल्लक राहून पायांवर विश्रांती घ्या.


पाय हे १ प्रकारचे खांब आहेत,जे मानवी शरीराचे संपूर्ण भार सहन करतात.

रोज चाला.


▪️मजेची गोष्ट म्हणजे,माणसा च्या ५०% हाडे, ५०% स्नायू २ पायांत असतात.चालत जा


▪️मानवी शरीरातील सर्वात मोठे व मजबूत सांधे,हाडे देखील पायांमध्ये असतात.

10K पावले/दिवस


▪️मजबूत हाडे,मजबूत स्नायू, लवचिक सांधे लोह त्रिकोण बनवतात जो सर्वात महत्वाचा भार वाहतो म्हणजेच मानवी शरीर"


▪️७०% मानवी क्रियाकलाप व व्यक्तीच्या जीवनातील ऊर्जा बर्न दोन पायांनी केली जाते.


▪️हे माहीत आहे का?जेव्हा एखादी व्यक्ती तरुण असते तेव्हा तिच्या मांडीत ८०० किलो वजनाची छोटी गाडी उचलण्याइतकी ताकद असते


पाय हे शरीराच्या हालचाली चे केंद्र आहे


▪️दोन्ही पायांना मिळून मानवी शरीराच्या ५०% नसा, ५०% रक्तवाहिन्या आणि ५०% रक्त त्यामधून वाहत असते.


▪️हे शरीराला जोडणारे सर्वात मोठे रक्ताभिसरण नेटवर्क आहे. म्हणून रोज चाला


▪️फक्त जेव्हा पाय निरोगी असतात तेव्हाच रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो,त्यामुळे ज्यांच्या पायाचे स्नायू मजबूत असतात त्यांचे हृदय नक्कीच मजबूत असते.* चाला.


▪️ वृद्धत्व पायापासून वरच्या दिशेने सुरू होते


▪️एखादी व्यक्ती मोठी होते, मेंदू,पाय यांच्यातील सूचनांच्या प्रसारणाची अचूकता व गती कमी होते,ती व्यक्ती तरुण असताना कमी होते.कृपया चालत जा


▪️याशिवाय,तथाकथित हाडां चे खत कॅल्शियम कालांतराने लवकर/नंतर नष्ट होते,ज्यामुळे वृद्धांना हाडे फ्रॅक्चर होण्याची अधिक शक्यता असते.वृद्धां मध्ये हाडांचे फ्रॅक्चर सहजपणे अनेक गुंतागुंत निर्माण करू शकतात. विशेषत: मेंदूच्या थ्रोम्बोसिससारखे घातक रोग.


▪️हे माहीत आहे का ? साधारणपणे १५% वृद्ध रूग्ण जास्तीत जास्त मरतात. १ वर्षा च्या आत मांडीचे हाड फ्रॅक्चर ! रोज न चुकता चाला


पायांचा व्यायाम,वयाच्या ६० वर्षानंतरही कधीही उशीर होत नाही


▪️पाय कालांतराने हळूहळू म्हातारे होत असले तरी,पाय/पायांचा व्यायाम करणे हे आयुष्यभराचे काम आहे.

10,000 पावले चाला


▪️केवळ नियमितपणे पाय बळकट केल्याने पुढील वृद्धत्व टाळता येते/कमी करता येते. ३६५ दिवस चाला

+91 70575 73102 M-9822358631,9503852341. SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो. G- guarding (protection)

▪️पायांना पुरेसा व्यायाम मिळावा,पायाचे स्नायू निरोगी राहतील याची खात्री करण्या साठी कृपया रोज किमान ३०- ४० मिनिटे चाला.


तुम्ही ही महत्त्वाची माहिती तुमच्या 40+ मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर केली पाहिजे, कारण प्रत्येकजण दररोज वृद्ध होत आहे


🚶🏻‍♀️🚶🏻‍♂️🚶🏻‍♂️🚶🏻‍♂️🚶🏻‍♀️🚶🏻‍♀️

सोमवार, ९ जानेवारी, २०२३

चँट जीपीटी म्हणजे काय ? CHAT GPT

  

चँट जीपीटी म्हणजे काय? -CHAT GPT

Chat GPT : 'चॅट जीपीटी'मुळं जाऊ शकते तुमची नोकरी?

 



CHAT-GPT explained in Marathi

मेटावर्स, क्रिप्टो, ब्लॉकचेन, वेब ३ हे शब्द आत्ता कुठे थोडे थोडे आपल्या परिचयाचे व्हायला लागलेच होते कि त्यात आता काही नवीन शब्दाची भर पडली आहे. जस कि CHAT-GPT, तुम्ही हा शब्द गेल्या महिनाभरात कुठे ना कुठे नक्कीच ऐकला असेल. CHAT-GPT किंवा Generative AI किंवा Open AI असे अनेक शब्द आता नवे नवे ऐकायला मिळत आहेत. 

What is Chat GPT AI? | मानवाची काम करण्याची जागा कदाचित चॅटबॉट घेईल

चँट जीपीटी हे ओपन ए आयने जारी केलेले एक कन्व्हरसेशनल कम्युनिकेशन डायलाँग माँडेल आहे.

सोप्या मराठी भाषेत सांगायचे म्हटले तर हे एक संवाद साधण्याचे संभाषणात्मक माँडेल आहे.हे माँडेल संभाषणात्मक पदधतीने संवाद साधण्याचे काम करते.ह्याला मानवी म्हणजे ह्युमन लँग्वेजला अणि नैसर्गिक भाषेला समजुन घेण्यासाठी त्यावर आपला योग्य तो प्रतिसाद म्हणजेच फिडबँक देण्यासाठी आर्टिफिशल इंटलिजन्स तसेच मशिन लर्निगदवारे विशेषकरून ट्रेन करण्यात आले आहे.

यात डायलाँग फाँरमँटचा वापर करण्यात आला आहे ज्यामुळे फाँलो अप प्रश्नांची उत्तरे देणे,मिस्टेक मान्य करणे,अयोग्य रिक्वेस्ट कँन्सल करणे चूकीच्या जागांना आव्हाण करणे हे सर्व काही यात शक्य होणार आहे.

चँट जीपीटी हे InstructGPT चे एक भावंड मॉडेल म्हणुन देखील ओळखले जाते.

ह्या माँडेलला प्रॉमप्टमधील सूचना फॉलो करण्यासाठी आणि तपशीलवार प्रतिसाद देण्यासाठी विशेषकरून प्रशिक्षित केले जाते.

जीपीटी 3 काय आहे?

हे एक ओपन एआयने तयार केलेले लँग्वेज माँडेल आहे.हे लँग्वेज माँडेल डीप लर्निगचा वापर करून माणसासारखे मजकुर लेखन करू शकते.

हा एक अल्गोरिदम आहे जो कुठल्याही मजकुराला विविध भाषेत भाषांतरीत करतो विविध शब्द डेटा यांचा क्रम लावून त्यांचे विश्लेषण करतो.अणि त्यावर आधारीत ओरिजनल आऊटपुट जनरेट करतो.हे आऊटपुट टेक्सट तसेच इमेजच्या स्वरूपात असु शकते.

जीपीटी 3 चा वापर करून आपण काय काय करू शकतो?

● जीपीटी ३ च्या साहाय्याने आपण कुठलीही कविता लेख कथा इत्यादी वगैरे एका भाषेतुन दुसरया भाषेत भाषांतरीत अनूवादीत करू शकतो.

● आपल्याला कोडिंग करायची असेल तर यात कोडिंग भी केली जाते.

ओपन ए आय काय आहे?

ओपन ए आय ही इलॉन मस्क आणि सॅम ऑल्टमन या दोघांनी मिळुन स्थापन केलेली नाँन प्राँफिट कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्था आहे

ही जी इलाँन मस्कने नंतर सोडुन दिली होती सोडली आता ही संस्था कायदेशीररीत्या प्राँफिट साठीची कंपनी आहे.

ह्या माँडेलचे याचे नाव जीपीटी कसे पडले?

असे म्हटले जाते की ह्या माँडेलचे नाव जीपीटी असे जनरेटिव्ह प्री ट्रेड ट्रान्सफाँमर वरून ठेवण्यात आले आहे.

जनरेटिव्ह प्री ट्रेड ट्रान्सफाँर्मर काय आहे?

जनरेटिव्ह प्री ट्रेड ट्रान्सफाँर्मर हे एक डिप लर्निग लँग्वेज माँडेल आहे.ह्या माँडेलदवारे माणुस जसा लिखित मजकुर तयार करतो तसा मजकुर तयार केला जात असतो.

चँट जीपीटी फ्री मध्ये उपलब्ध आहे का?

ओपन एआयने कुठलेही मुल्य न घेता चँट जीपीटी फ्री मध्ये आँनलाईन उपलब्ध करून दिले आहे.

 chat.openai.com वर जाऊन वापरता येणार आहे.

Chat GPT : 'चॅट जीपीटी'मुळं जाऊ शकते तुमची नोकरी? काय आहे हे प्रकरण?

गेल्या कित्येक हजारो नोकऱ्या या यांत्रिकीकरण, आॅटोमेशन्सनी गिळंकृत केल्याच्या नोंदी इतिहासात झाल्या आहेत. संगणक असो वा कॅल्युलेटर प्रत्येक वेळी नवनवीन यंत्रांच्या वापरामुळे माणसाच्या नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. आता अशाच प्रकारचे प्रश्न चॅट जीपीटीवरुन विचारला जात आहे. चॅट जीपीटी हे एक तंत्रज्ञानाचे अत्याधुनिक स्वरुप आहे. कोणतेही काम करण्यासाठी माणासाला लागणारा वेळ तो एका चुटकीसरशी करुन टाकणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या नोकरीवर पुन्हा गदा येणार का हाच प्रश्न नेटीझन्स विचारू लागले आहेत. त्यामुळेच नेमके हे काय प्रकरण आहे, ते सुरुवातीला जाणून घेऊ -

Gito Spy , voice recoder , audio +91 70575 73102 M-9822358631,9503852341. SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो

हे एक साॅफ्टवेअर आहे. त्याचे पूर्ण नाव जनरेटिव्ह प्रेंऩ्टेंड ट्रान्सफाॅर्मर आहे. याला आपण आधुनिक एनएमएस अर्थात न्यूरल नेटवर्क बेस्ड मशीन लर्निंग माॅडेल असेही म्हणतात. हे साॅफ्टवेअर गुगलप्रमाणे रियल टाईम सर्च देत नाही. तर यूजर्सने विचारलेल्या प्रश्नांचे तात्काळ आणि जलदरित्या उत्तर दिले जाते. सध्या हे लोकांच्या पसंतीस उतरत आहे.



चॅट जीपीटीचे सीईओ सॅम अल्टमॅनच्या म्हणण्यानुसार, या साॅफ्टवेअरने एका आठवड्याच्या आत किमान १० लाख यूजर्सपर्यंत मजल मारली आहे. वर्ल्ड स्टॅटिस्टिक या ट्विटर हॅडलनुराार, नेटफ्लिक्सला या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी ३.५ वर्षे लागली होती. तर ट्विटर आणि एफबीला १० महिन्यांचा कालावधी लागला होता.तर इन्स्टाग्रामला ३ महिने लागले होते.

माणसांच्या जीवनावर परिणाम करणारी अशी एखादी नवीन गोष्ट जेव्हा कधी समोर येते, तेव्हा त्याची चर्चा होणे स्वाभाविक आहे. चॅट जीपीटी देखील एक अशीच समान गोष्ट आहे. २०१५ मध्ये सॅम ऑल्टमन नावाच्या व्यक्तीने इलॉन मस्कसह त्याची सुरुवात केली होती. तथापि, तेव्हा ती एक ना-नफा कंपनी होती. नंतर एलोन मस्कने हा प्रकल्प सोडला आणि नंतर मायक्रोसॉफ्टने त्यात गुंतवणूक केली आणि आज ही कंपनीने ना-नफा वरून नफ्यावर गेली आहे. या कंपनीचे मूल्यांकन आज $ २० अब्ज आहे.

मात्र, त्याबाबत चर्चा करण्याबरोबरच लोकांमध्ये त्याची भीतीही आहे. विशेषत: असे लोक ज्यांचे काम प्रश्नोत्तराशी संबंधित आहे. पत्रकार, वकील, कस्टमर केअर आणि शिक्षक हे सर्वजण त्यांच्या ज्ञानातून आपली उपजीविका करतात आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊनच ते आपला व्यवसाय चालवत असतात. चॅट जीपीटी अशा लोकांचा रोजगार हिरावून घेऊ शकते, असा अनेकांचा समज आहे.

चॅट जीपीटी हे एक तंज्ञत्रान आहे. या तज्ञानामुळे आपलेजीवन सुखकर होते. पण आम आदमीच्या ते पचनी पडण कठीण आहे,त्यामुळे या तंत्रज्ञाची कास धरत नोकरी मिळवण्यात यश मिळेल.ल दरम्यान आता सध्या चॅट जीपीटी गुगल प्ले स्टोअर अथवा अॅपल स्टोअरवर उपलब्ध आहे. 

Chat GPT : Chat GPT : ‘चॅट जीपीटी’ची भिती, या शहरात विद्यार्थी- शिक्षकांसाठी बंदी



Chat GPT : ओपन एआयचा एआय चॅटबॉट चॅट जीपीटी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हे एक अतिशय शक्तिशाली एआय साधन आहे, जे माणसांप्रमाणे उत्तरे देते. पण, त्याचे संभाव्य धोके लक्षात घेऊन न्यूयॉर्क शहराच्या शिक्षण विभागाने त्यावर बंदी घातली आहे

Chat GPT : ओपन एआयचा एआय चॅटबॉट चॅट जीपीटी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हे एक अतिशय शक्तिशाली एआय साधन आहे, जे माणसांप्रमाणे उत्तरे देते. पण, त्याचे संभाव्य धोके लक्षात घेऊन न्यूयॉर्क शहराच्या शिक्षण विभागाने त्यावर बंदी घातली आहे.

अमेरिकेतील न्यूयाॅर्क शहरात नेटवर्क आणि उपकरणांवर चॅट जीपीटीचा प्रवेश ब्लाॅक केला आहे. न्यूयॉर्कमधील विद्यार्थी आणि शिक्षक हे साधन शाळा किंवा महाविद्यालयीन उपकरणांवर उघडू शकणार नाहीत. एआय डिव्हाईसमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होईल, अशी भीती शिक्षण मंडळाला आहे.

चॉकबीट न्यूयॉर्कच्या सर्वेक्षणानुसार, शिक्षण विभागाच्या प्रवक्त्या जेन्ना लाइल यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर चॅट जीपीटीच्या संभाव्य नकारात्मक प्रभावांवर चर्चा केली. तसेच कंटेन्ट आणि त्याची सुरक्षितता याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.

एकीकडे चॅट जीपीटी प्रश्नांची उत्तरे सहज आणि पटकन देते. परंतु, ते गंभीर विचार आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये तयार करत नाही. किंबहुना ही कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे गरजेचे असून त्यांच्या यशस्वी जीवनासाठी ती आवश्यक आहेत.

कोणत्याही अलीकडील एआय भाषा प्रणालीप्रमाणे (ज्याला LLM किंवा लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणून ओळखले जाते), चॅट जीपीटीमध्ये देखील काही कमतरता आहेत. चॅटबॉटला इंटरनेटवरून डेटा शोधण्यासाठी प्रशिक्षित केले जात असल्याने, तो त्याच्या उत्तरांमध्ये लिंगवाद आणि वर्णद्वेष यांसारख्या पूर्वाग्रहांची पुनरावृत्ती आणि विस्तार करतो. तसेच, या साधनावर बनावट माहिती तयार करून ती वस्तुस्थिती म्हणून मांडल्याबद्दल टीका केली जाते. या सर्व बाबी शिक्षकांसाठी चिंतेचा विषय आहेत. काही ऑनलाइन प्लॅटफॉर्मने चॅटजीपीटीवरही बंदी घातली आहे. कारण हे साधन त्यांच्या साइटला हानी पोहोचवेल अशी त्यांना भिती आहे. 


माजी अमेरिकन टेनिसपटू आंद्रे आगासी स्पर्धा कितीही मोठी आणि स्पर्धक कितीही तगडा असला तरी आपण न डगमगता निकराने सामना केला पाहिजे. कुठेतरी काहीतरी मार्ग सापडतोच. पण तो मार्ग शोधण्यासाठी अभ्यास, मार्ग मिळेपर्यंतचा ध्यास आणि मी जिंकेनच हा आत्मविश्वास या तीनही गोष्टी अंगी असल्या पाहीजेतच !!


छोटा धडा, मोठी शिकवण


माजी अमेरिकन टेनिसपटू आंद्रे आगासी तुम्हा सगळ्यांना आठवत असेल. आंद्रे आगासीची एक मुलाखत नुकताच माझ्या पाहण्यात आली. त्यात आगासीने एक जबरदस्त किस्सा सांगितला...तो तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे. 


तेव्हा जर्मनीच्या बोरीस बेकरने आगासीला सलग तीन सामन्यांमध्ये हरवले होते. बोरीस बेकर ज्याप्रमाणे सर्विस करायचा ती भेदणे जवळपास अशक्य होतं. आणि यावर मात कशी करायची यासाठी आगासी जंग जंग पछाडत होता. त्याने बोरीस बेकरच्या अनेक व्हिडिओ कॅसेट्स सारख्या बघितल्या. केवळ एकाच नव्हे तर अनेक वेगवेगळ्या अँगलने पण बघितल्या. 


खूप बारीक अभ्यास करत असताना आगासी ला बेकरची एक सवय लक्षात आली. प्रत्येक वेळी सर्व्हिस करत असताना बेकर आपली जीभ बाहेर काढत असे. आणि गमतीची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी बेकरच्या सर्व्हिस ची दिशा आणि जिभेची दिशा एकच असायची. आगासी ने वारंवार अनेक कॅसेट्स बघितल्या. प्रत्येकवेळी बेकरची जीभ त्याच्या मनात काय चाललं आहे हे आधीच सांगायची. मुख्य म्हणजे बेकरच्या नकळतच हे घडत होतं.


एकदा ही गोष्ट लक्षात आल्यानंतर अगसीला बेकरची सर्व्हिस भेदणें फार कठीण गेले नाही. मात्र बोरिस बेकरला संशय येऊ नये म्हणून आगासी मुद्दामच थोड्या चुका करत राहिला. कारण आपल्याला प्रतिस्पर्ध्याची सर्व्हिस कळली आहे हे अगसीला लपवून ठेवायचे होते.


त्यानंतर सलग पुढचे 9 सामने आगासीने जिंकले. अचानक हा बदल कसा झाला हे बोरिस बेकरला शेवट पर्यंत कळले नाही. अखेरीस बोरिस बेकर निवृत्त झाल्या नंतर आगासीने बोरिसला याबद्दल सांगितले. ते ऐकून बोरिस जवळजवळ खुर्चीतून पडलाच !


Gito Spy , voice recoder , audio +91 70575 73102 M-9822358631,9503852341. SPY camera, safety devices, self defense device, Cctv camera, GITO - जिटो

बोरिस म्हणाला प्रत्येक वेळी तुझ्याबरोबर सामना हरल्यानंतर मी माझ्या पत्नीला म्हणायचो की हा माणूस माझं मन वाचतोय असं मला वाटतं आहे....पण हे कसं ते कळत नव्हतं !!


मित्रांनो, स्पर्धा कितीही मोठी आणि स्पर्धक कितीही तगडा असला तरी आपण न डगमगता निकराने सामना केला पाहिजे. कुठेतरी काहीतरी मार्ग सापडतोच. पण तो मार्ग शोधण्यासाठी अभ्यास, मार्ग मिळेपर्यंतचा ध्यास आणि मी जिंकेनच हा आत्मविश्वास या तीनही गोष्टी अंगी असल्या पाहीजेतच !!



आंद्रे आगासीच्या या गोष्टीतून आपल्याला हीच शिकवण मिळते.

अशा अनेक रंजक गोष्टी शिकण्यासाठी आणि यातून मिळणारे कैक मॅनेजमेंटचे धडे शिकण्यासाठी